millennium square building

सोलापुरात 'मिलेनियम स्क्वेअर' इमारतीचे दोन मजले जळून खाक

सोलापूरमधल्या सात रस्ता इथल्या मिलेनियम स्क्वेअर या पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. या आगीत सोलापूर केबल नेटवर्कचे दोन मजले जळून खाक झालेत. 

Mar 29, 2015, 12:55 PM IST