minister sanjay rathod

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा दुवा गायब

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी महत्त्वाची व्यक्ती 24 तासांपासून गायब

Mar 4, 2021, 11:24 AM IST

पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट

पूजाच्या मृत्यूनंतर 20 दिवसांनी संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. 

 

Mar 1, 2021, 04:56 PM IST

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आजीकडून नार्को टेस्टची मागणी

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी नार्को टेस्ट करून सत्य समोर येईल?

Feb 28, 2021, 06:12 PM IST

'या' मंत्र्यांकडे वनखात्याच्या मंत्रिपदाचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता

 वनखात्याचा तात्पुरता पदभार शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्याकडे दिला जाऊ शकतो अशी सध्या चर्चा आहे. 

Feb 28, 2021, 05:52 PM IST

वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीत पदाचा राजीनामा देणार?

 वनमंत्री संजय राठोड आज मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. 

Feb 28, 2021, 01:11 PM IST

मुख्यमंत्र्यांवर कोणाचाही दबाव नाही- संजय राऊत

संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य

Feb 28, 2021, 12:30 PM IST

संजय राठोड आज राजीनामा देण्याची शक्यता; मुख्यमंत्र्यांचे आदेश

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

 

Feb 28, 2021, 08:35 AM IST

'मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे', उद्धव ठाकरेंचा इशारा

विदर्भातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता 

Feb 26, 2021, 01:34 PM IST

आशिष शेलार कोण?, मंत्री राठोड यांची तक्रार रास्त - सुभाष देसाई

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कालच्या वक्तव्याचा उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी चांगलाच समाचार घेतलाय. युतीबाबत निर्णय घेणारे आशिष शेलार कोण आहेत असा सवाल देसाईंनी केलाय. तसंच युती ठरवण्याएवढे शेलार हे ज्येष्ठ नेते नसल्याचाही टोला त्यांनी लगावलाय. 

Feb 11, 2015, 02:54 PM IST