ministry of external affairs

Iran Israel War : जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर? इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेचा मास्टरप्लॅन तयार

Iran Israel War News : इराण आणि इस्त्राईल यांच्यातील संघर्ष आता चांगलाच पेटला (Iran–Israel proxy conflict) असताना अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर आहे का? असा प्रश्न विचारला जातोय.

Apr 13, 2024, 07:33 PM IST

कतारमध्ये भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्यूदंड, ठेवण्यात आलेत 'हे' गंभीर आरोप

कतारमध्ये गेल्या वर्षी अटक करण्याता आलेल्या आठ नौदल अधिकाऱ्यांना तिथल्या एका कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कतारच्या या निर्णयावर केंद्र सरकारने कठोर टीका नोंदवली आहे. हे सर्व कतारमधल्या एका खासगी कंपनीत काम करत होते. 

 

Oct 26, 2023, 06:34 PM IST

Relationship Tips: तुमचा पार्टनर तुम्हला चिट करतोय का? असं ओळखा

तुम्हाला कुणी चिट करतंय का असा जर तुम्हाला संशय असेल तर ही बातमी अतिशय महत्त्वाची. 

Sep 29, 2022, 10:13 PM IST

काय आहे Tatkal Passport Service; कसा कराल अर्ज, इथं जाणून घ्या संपूर्ण पद्धत

Tatkal Passport Service :  भारतीय रेल्वेच्या तत्काळ सेवांमुळे प्रवाशांना खूप मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, पासपोर्टसाठी अर्ज करण्याची आणि मंजुरीची प्रतीक्षा करण्याची किचकट प्रक्रिया सुलभ केली तर? , ही संपूर्ण पद्धत पाहा.

Aug 19, 2022, 02:35 PM IST

Ayodhya verdict : रामजन्मभूमीप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया

भारतीय न्यायालयाने आजच निकाल जाहीर का केला? पाकिस्तानचा सवाल

Nov 9, 2019, 11:05 PM IST

...म्हणून पाकिस्तानच्या ताब्यात असणारे कुलभूषण जाधव प्रचंड तणावाखाली

कॉन्स्युलर ऍक्सेसच्या पहिल्या भेटीनंतर ही बाब लक्षात आली. 

Sep 3, 2019, 08:24 AM IST