minor girl

13 वर्षांच्या तरुणीवर 12 जणांकडून सामूहिक बलात्कार, पीडितेच्या आईच्या डोळ्यांदेखतच...

Chennai Crime News: चेन्नईत अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. एका 13 वर्षांच्या मुलीवर 12 जणांनी बलात्कार केला आहे. 

May 13, 2025, 08:33 AM IST

नामांकित आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार, मुख्याध्यापकाची वाईट नजर पडली आणि...

Minor Girl Molested:  मुख्याध्यापकाकडून पीडित अल्पवयीन मुलीला हा प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

Apr 27, 2025, 01:53 PM IST

केरळमधल्या शिक्षकाला 187 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; त्याने नेमकं केलेलं तरी काय? अल्पवयीन मुलीवर...

न्यायालयाने आरोपी शिक्षकाला POCSO कायद्याअंतर्गत ही शिक्षा सुनावली आहे. आरोपी 41 वर्षांचा आहे आणि त्याला एकापेक्षा जास्त प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे.

Apr 13, 2025, 09:10 AM IST

महिला दिनीच 8 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

महिला दिनीच 8 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न नवी मुंबईत घडला आहे. 

Mar 9, 2025, 01:55 PM IST
Solapur Minor Girl Ends Life Police Filed Case Under POCSO PT41S

तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, सोलापूरची घटना

तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, सोलापूरची घटना 

Feb 3, 2025, 12:30 PM IST

Video : पापा की परी पडली भारी! बॉयफ्रेंड आर्थिक संकटात, म्हणून तिने वडिलांची तिजोरीच केली लंपास

Viral Video : बॉयफ्रेंड आर्थिक संकटात आहे म्हणून प्रेयसीने वडिलांच्या तिजोरीवर डल्ला मारला. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली. 

Jan 31, 2025, 02:47 PM IST

देश हादरला! नवरात्रोत्सवादरम्यान अल्पवयीन मुलीवर गँगरेप, आरोपींना पाहून मित्र पळाला

नवरात्रोत्सवादरम्यान एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार केला. मंगळवारी पीडित मुलगी आपल्या एका मित्राबरोबर गरबा खेळण्यासाठी गेली होती, त्यानंतर रात्री अकरा वाजता ही धक्कादायक घटना घडली. 

Oct 9, 2024, 08:07 PM IST

'माझी पप्पी घे नाहीतर...' नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांकडून 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

Crime News : महिलांवर वाढते अत्याचार आणि महिलांविरोधातील गुन्हे दिवसागणिक वाढत असून, त्यातच आता आणखी एक हादरवणारं वृत्त समोर आलं आहे. 

 

Sep 13, 2024, 07:51 AM IST

अल्पवयीन मैत्रिणीला लॉजवर नेऊन....', बदनामीच्या भीतीने पीडितीने उचललं टोकाचं पाऊल!

Minor Girl Sucide after Rape:  बलात्कार पीडित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. 

Sep 4, 2024, 05:11 PM IST

Breaking News! बदलापूर शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या समोर आल्या 'त्या' मुली, पुढे जे झालं...'

Badalapur school minor Girl exploitation:  बदलापूर लैंगिक शोषणप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेची पीडित मुलींसमोर ओळख परेड झाली आहे.

Sep 1, 2024, 09:51 AM IST

'लग्न कर नाहीतर...'; रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवलं आयुष्य

Nashik Crime News : रस्त्यावरून जाणेही कठीण झालं होतं. तो सारखा तिच्यामागे लग्नासाठी लागला होता. रोड रोमिओच्या या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलंय.

Aug 28, 2024, 11:11 AM IST