minor raped

पालकांच्या हत्येची धमकी देऊन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, पीडिता गरोदर

मोती नगरमध्ये पीडितेला धमकावून  तिच्यावर बलात्कार केला. तो तिच्या शाळेतही जात असे. दरम्यान, आरोपीने पीडितेसोबत तिच्या शाळेतही गैरवर्तन केले आहे का? याबाबत माहिती पुढे आली नाही.

May 20, 2018, 01:06 PM IST

वृत्तनिवेदिकेने Live 'असा' केला बलात्काराचा निषेध

  एका ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अनेक मातांनी धास्ती घेतलेय. या घटनेनंतर एका वृत्तनिवेदिकेने आपल्या चिमुकलीला स्डुडिओत नेत बातमीपत्र वाचले. त्यानंतर या घटनेबाबत गांभीर्याने अधिकच चर्चा होऊ लागली आहे.

Jan 11, 2018, 08:15 PM IST

६ वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न....

उत्तर प्रदेशात सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनींचे अपहरण करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Nov 1, 2017, 12:38 PM IST