mira rajput video

VIDEO: ''मला जाऊ द्या, मुलांना शाळेत सोडायचंय!'' नाईलाजानं Shahid Kapoor च्या पत्नीनं कोणाला सुनावलं?

Mira Rajput on Paparazzi: अभिनेत्री मीरा राजपूत ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. ती तिच्या हटके लुकने आणि फॅशनही तिच्या चाहत्यांना भुरळ पाडते. 2015 साली शाहीद (Shahid Kapoor) आणि मीराचे लग्न झाले आणि त्यांना दोन मुलंही आहे. यावेळी मीराचा एक व्हिडीओ (Mira Rajput Viral Video) हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

May 20, 2023, 01:05 PM IST