miracle baby

चिमुकल्या निर्वाणने जिंकली आयुष्याची लढाई

ही कहाणी आहे एका मिरॅकल बेबीची. आईच्या गर्भात केवळ २२ आठवडे राहून वेळेपूर्वीच बाहेरच्या जगात पदार्पण केलेलं बाळ जगणं तसं कठीणच मात्र, मुंबईतल्या निर्वाणनं आयुष्याची ही लढाई जिंकलीय. 

Sep 23, 2017, 01:15 PM IST

चमत्कारापेक्षा कमी नाही २७व्या आठवड्यात जन्मलेल्या या मुलीची कथा

 आपल्या मनाला भावनारा हा फोटो जेव्हा ही मुलगी २५ दिवसांची होती तेव्हाचा आहे. पहिल्यांदा तिच्या वडिलांनी तिला आपल्या जवळ घेतलं होतं. फोटो पाहून आपल्याला कळू शकतं मुलगी किती छोटी आहे ते. मडिलांच्या अंगठी पेक्षाही तिचे हात बारीक आहेत.

Aug 26, 2015, 06:28 PM IST

तळहातांत समावून जाईल एवढ्याशा बाळानं घेतलाय जन्म...

अलीगडमध्ये एका अजब बालकाचा जन्म झालाय. याला पाहून डॉक्टरही हैराण झालेत. वेळेपूर्वीच जगात डोकावलेलं हे बालक सातव्या महिन्यातच जन्मलंय. 

May 26, 2015, 03:58 PM IST

अजब : आईच्या मृत्यूनंतर ५४ दिवसांनी झाला बाळाचा जन्म

होय, हे खरं आहे... एका 'ब्रेन डेड' महिलेचा देह तब्बल ५४ दिवस जिवंत ठेवण्यात आला... कारण तिच्या पोटात आकाराला आलेल्या बाळाला जिवंत बाहेर काढलं जावं... यासाठी अमेरिकन डॉक्टरांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. 

May 6, 2015, 06:35 PM IST

मुलीला जन्म दिला आणि मृत महिला झाली जिवंत

हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मृत ठरविण्यात आलेल्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर मृत झालेली ती महिला जिवंत झाली. ही वास्तवातील घटना असून हा निसर्गाचा चमत्कार अमेरिकेत पाहायला मिळाला.

May 27, 2013, 12:50 PM IST