mirzapur teaser

Mirzapur The Film: मिर्झापूर चित्रपट येतोय, गुड्डू पंडितसह मुन्ना भैय्या दिसणार! टीझर पाहिलाय का?

Mirzapur The Film Teaser: ओटीटीवरील लोकप्रिय सिरीज मिर्झापूर आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहान अख्तर, पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, अली फजल यांनी 'मिर्झापूर द फिल्म'चा रोमांचक टीझर आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. 

Oct 28, 2024, 02:35 PM IST