Missed Call And Bank Account Nill | फक्त एक मिस कॉल तुमचं बँक खातं रिकामं करणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Just one missed call will empty your bank account? See Special Report
Dec 17, 2022, 11:55 PM ISTScam Of Miss Call | एक मिस कॉल तुमचं बँक खातं रिकामं करणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Will one missed call empty your bank account? See Special Report
Dec 15, 2022, 10:05 PM ISTMiss Call मुळं नवरा बायकोमध्ये पेटला वाद, कडकड्या बायकोनं केलं असं काही की...
Argument between husband and wife : बांसवाडा जिल्ह्यातील दानपूर पोलीस स्टेशन परिसरात (Police Station) धक्कादायक घटना घडली. रात्री पती-पत्नीमध्ये वाद पेटला अन्...
Nov 8, 2022, 12:28 AM ISTMiss call मुळे झालं प्रेम, पण सत्य कळताच भरचौकात महिलेने पतीला...
प्रेमात पडले मग लग्न केलं पण नंतर सत्य समोर आल्यानंतर भररस्त्यात राडा.
Sep 15, 2022, 11:03 PM ISTमिस कॉल देऊन जाणून घ्या PF अकाऊंटमधील बॅलेन्स
नोकरदारांसाठी पीएफ ही त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असते. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. पीएफ मधील पैसे निवृत्तीपर्यंत न काढण्याचा अनेकांचा मानस असतो. मात्र पीएफ मध्ये किती पैसे जमा झालेत हे जाणून घेणे कठीण होते. परंतु, हे काम आता सोपे झाले आहे. पीएफ मध्ये जमा झालेल्या रक्कमेचा आकडा जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही खास करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळेल.
Mar 22, 2018, 10:19 AM IST