miss india universe earth 2017

पुणेकर मुग्धाने जिंकला 'मिसेस इंडिया युनिव्हर्स - अर्थ 2017'

  मॉडेलिंगचा कोणताही अनुभव नसताना पुण्याच्या मुग्धा गोडबोलेनं मिसेस इंडिया युनिव्हर्स - अर्थ 2017 हा किताब पटकवला आहे. उदयपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी देशातील आणि परदेशातील 42 महिलांची निवड करण्यात आली होती. 

Nov 15, 2017, 09:23 PM IST