दहशतीचा 'मिस्ड कॉल'!
खरं तर मोबाईल न वापरणारी व्यक्ती आता विरळाचं... मोबाईल म्हटलं की मिस्डकॉल हा आलाचं... पण एखाद्या अनोळखी नंबरवरून येणारा मिस्डकॉल म्हणजे साधी बाब समजू नका.... मोबाईल धारकांनो सावधान... अशा एखाद्या मिस्ड कॉलने तुमच्या आयुष्यात वादळ येऊ शकतं...
Jul 3, 2012, 09:39 PM ISTमिस्ड कॉलपासून सावधान, सिम-क्लोनिंगचा धोका!
सावधान, सध्या मिस्ड कॉल देऊन सिम कार्डाचे क्लोनिंग बनवण्याचे नवा प्रकार उघड झाला असल्याने अनेकांची धाबे दणाणली आहे. +92, #90 अथवा #09 ने सुरू होणाऱ्या नंबराने मिस्ड कॉल आला तर तो खतरनाक होऊ शकतो. तुम्ही या मिस्ड कॉलला प्रतिसाद देऊन पुन्हा तो नंबर डायल केला, तर तुमचे सिमकार्डचे क्लोनिंग होणाचा धोका आहे.
Jul 2, 2012, 09:18 PM IST