mission gaganyaan

गगनयानमधून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का नाही लागणार, का ते समजून घ्या

Mission Gaganyaan: मिशन गगनयानच्या माध्यमातून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामागे कारणदेखील तसेच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Oct 21, 2023, 11:19 AM IST

भारताने रचला इतिहास! ISRO ने गगनयान मिशनचं लाँचिग करुन दाखवलं, ठरला चौथा देश

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) गगनयान मिशनची पहिली टेस्ट फ्लाइट लाँच केली आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही मोहीम थांबवण्यात आलं होतं. पण इस्रोने तात्काळ हा बिघाड दुरुस्त करत मोहीम यशस्वी करुन दाखवली आहे. 

 

Oct 21, 2023, 10:07 AM IST

Gaganyan Mission: 0.5 सेकंद शिल्लक असतानाच गगनयान मिशनचं लाँचिंग रद्द! इस्रोनं सांगितलं खरं कारण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज गगनयान मिशनची पहिली टेस्ट फ्लाइट लाँच करणार नाही. हवामान खराब असल्याने हे मिशन सध्या थांबवण्यात आल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली आहे. 

 

Oct 21, 2023, 08:56 AM IST

Mission Gaganyaan: भारतीय अंतराळवीरांना अवकाशात मिळणार इडली, EGG रोल आणि....

सध्या ही 'गगनयान मोहीम' एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. 

Jan 7, 2020, 04:33 PM IST