तिसरी टेस्ट ड्रॉ, पण भारतानं सीरिज गमावली
ऑस्ट्रेलियाच्या ३८४ रन्सचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्यानं ही टेस्ट अनिर्णीत राहिलीय. त्याचबरोबर भारतानं चार सामन्यांची टेस्ट सीरिज गमावल्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे.
Dec 30, 2014, 01:44 PM ISTऑस्ट्रेलियानं भारताकडून सहज मॅच घेतली काढून
ऑस्ट्रेलियानं भारताकडून सहज मॅच घेतली काढून
Dec 20, 2014, 02:42 PM ISTऑस्ट्रेलियानं भारताकडून सहज मॅच घेतली काढून
ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून चार विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह कांगारुंनी चार टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये २-० अशी आघाडी घेतलीय.
Dec 20, 2014, 02:28 PM ISTअॅडलेड टेस्ट: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ६ विकेट ३५४
अॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ६ विकेट गमावत ३५४ रन्स केलेत. संघसहकारी फिल ह्युजच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. डेव्हिड वॉर्नर(१४५), क्लार्क (नाबाद ६०) आणि स्मिथ (नाबाद ७१) यांच्या खेळीमुळं ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत आहे.
Dec 9, 2014, 02:35 PM ISTआयपीएल-७ साठी ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर
आयपीएलचा नवा सीझन जसा जवळ येऊ लागला, तशी या सीझनसाठी होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या लिलावाची चर्चादेखील आता जोर धरू लागली आहे. यंदा सर्वाधिक क्रिकेटपटू लिलावात उतरणार असून, संभाव्यपणे सर्वांत महागड्या ठरणाऱ्या ३१ क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आली.
Jan 30, 2014, 07:31 PM IST<b><font color=red> भारताचा दणदणीत विजय</font></b>
टीम इंडियाने पुन्हा एकदा साडेतिनशे पार टार्गेट सहजगत्या पार करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सीरिजमध्ये 2-2ने बरोबरी साधली...
Oct 30, 2013, 01:29 PM IST<b> भारत-ऑस्ट्रेलिया चौथा सामना रद्द </b>
भारत ऑस्ट्रेलिया चौथ्या वन डेचा लाइव्ह स्कोअरकार्ड
Oct 23, 2013, 01:30 PM ISTरवींद्र जडेजा बॉलिंगमध्ये अव्वल, विराटची पाचमध्ये झेप
भारतीय संघाचा स्पीनर रवींद्र जडेजाने वेस्ट इंडीजच्या सुनील नारायणसह आयसीसी वनडेमध्ये बॉलिंगच्या क्रमवारीतील अव्वल स्थान पटकाविले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने आणखी सुधारणा करताना चौथ्या स्थानावर उडी घेतली आहे.
Sep 18, 2013, 09:01 AM IST