mitchell johnson

Video : 'तो माझ्या डोक्यावर कसा मारू शकतो? मी त्याला इतका मारेल...' विराट कोहली कोणाबद्दल म्हणाला असा?

Virat Kohli :  विराट कोहली त्याच्या आक्रमक खेळीमुळे अनेक विक्रम मोडताना दिसला आहे. पण नुकताच एका मुलाखतीत तो म्हणाला की, 'तो माझ्या डोक्यावर कसा मारू शकतो? मी त्याला इतका मारेल...' विराट नेमका कोणाबद्दल असा म्हणाला काय आहे हा किस्सा पाहा त्याचा हा VIDEO. 

Apr 13, 2024, 02:25 PM IST

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद बॉलर कोणते? पाहा स्पीड

सध्या आयपीएसचा रणसंग्राम सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. नुकतंच विराट सर्वाधिक झेल घेत नवा  विक्रम रचला आहे. कोणी क्षेत्ररक्षक तर कोणी कोणी वेगवान गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. 

Apr 8, 2024, 08:04 PM IST

'कलंक लावणारा वॉर्नर हिरो कसला?' म्हणणाऱ्या मिचेल जॉनसनवर उस्मान ख्वाजाची सडकून टीका, म्हणतो...

Usman Khawaja On David Warner Farewell : कसोटी फॉरमॅटमध्ये संघर्ष करणाऱ्या फलंदाजाला त्याची फेअरवेल मॅच ठरवण्याची आणि फेअरवेल मालिकेत खेळण्याची संधी का दिली जातीये? असा सवाल जॉन्सनने (Mitchell Johnson) उपस्थित केलाय. त्यावर उस्मान ख्वाजाने वॉर्नरची बाजू सावरलीये.

Dec 4, 2023, 07:45 PM IST

'वॉर्नरची लायकी नसताना त्याला का हिरो करताय? त्याचा सन्मान म्हणजे ऑस्ट्रेलियाचा अपमान'; माजी सहकारी संतापला

Mitchell Johnson On David Warner: ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर त्याची शेवटची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया पाकिस्तानविरुद्ध होणारी कसोटी मालिका लवकरच सुरु होतं आहे. वॉर्नरला ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात संधी देण्यात आल्यानंतर त्याचा माजी सहकारी मिचेल जॉनसनने कठोर शब्दांमध्ये वॉर्नरवर टीका केली आहे. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात...

Dec 4, 2023, 09:24 AM IST

'...म्हणून तो त्या लायकीचा नाही'; डेव्हिड वॉर्नरवर भडकला मिशेल जॉन्सन

Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरबद्दल खळबळजनक विधान केल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Dec 3, 2023, 01:06 PM IST

Legends League : भर मैदानात युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सनची हाणामारी; Video Viral

युसूफ पठाण आणि मिचेल यांच्या शाब्दिक युद्धाचे रुपांतर हाणामारीत झाले

Oct 3, 2022, 11:57 AM IST

भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या जीवाशी खेळ, काय घडलं हॉटेलच्या रुमवर?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने सोशल मीडियावर आपल्याबाबत काय घडलं याची माहिती दिली आहे

Sep 19, 2022, 08:12 PM IST

वेगानं बॅट्समनना घाबरवणारा फास्ट बॉलर, आता मोटर स्पोर्ट्समध्ये

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल जॉनसननं त्याच्या वेगानं अनेक बॅट्समनना घाबरवलं. 

Sep 13, 2018, 10:29 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉनसनची क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मिचेल जॉनसननं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Aug 19, 2018, 06:55 PM IST

मिशेल जॉन्सनने उडवली नेहराची खिल्ली, डीन जोन्सने दिली साथ

  टीम इंडियाचा जलद गती गोलंदाज आशीष नेहराने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. आशीषच्या फिटनेससमोर त्याच्या वयाने गुडघे टेकले. 

Oct 11, 2017, 11:27 PM IST

ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर मिशेल जॉन्सनचा आंतराराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉन्सननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीय. मंगळवारी न्यूझिलंड विरुद्ध पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचनंतर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं.

Nov 17, 2015, 09:35 AM IST

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मी 'स्लेजिंग' करणार : मिशेल जॉनसन

सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून शाब्दीक हल्ल्यांचा जोर वाढला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉनसननं सांगितलं की, सेमीफायनल मॅचमध्ये मी 'स्लेजर इन चीफ'ची भूमिका निभावणार आहे. 

Mar 25, 2015, 01:27 PM IST

दिलशानचे सलग सात चौकार

वर्ल्डकपच्या 'ग्रुप-ए'मधील ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका सामन्यात तिलकरत्नने जोरदार फटकेबाजी केली, ऑस्ट्रेलियाच्या 377 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकन संघ चोख उत्तर दिलं.

Mar 8, 2015, 03:27 PM IST

विराट कोहलीचं नेतृत्व आक्रमक असेल - जॉन्सन

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉन्सन यानं विराट कोहली एक कॅप्टन म्हणून उत्कृष्ट कामगिरी करू शकेल, असा विश्वास व्यक्त केलाय. भारताचा नवा टेस्ट कॅप्टन विराट कोहलीचा समोरासमोर आणि थेट प्रत्यूत्तर देऊन भिडण्याच्या स्वभावाचा त्याच्या कॅप्टन्सीवर प्रभाव दिसेल. त्यामुळे, टीम इंडियामध्ये आक्रमकता तो आणू शकेल.

Jan 2, 2015, 05:45 PM IST