mizoram election

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कोणत्या राज्यात कधी होणार मतदान

छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये 7 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होतील आणि पाच राज्यांसाठी 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल, असे भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 9 ऑक्टोबर रोजी सांगितले. 2024 लोकसभा निवडणुकीच्या उपांत्य फेरीचा टप्पा. या निवडणुकांमध्ये सुमारे 16 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र असतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि या निवडणुका प्रलोभनमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. 

Oct 9, 2023, 04:51 PM IST

मिझोराम निवडणुकीत सत्तेसाठी भाजपा आणि कॉंग्रेस एकत्र

भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसने मिझोरामच्या चकमा स्वायत्त जिल्हा परिषद (सीएडीसी) साठी झालेल्या निवडणुकीत एकमेकांचा हात पकडला आहे. 

Apr 26, 2018, 05:34 PM IST

भाजपचं पुढचं लक्ष्य आता हे राज्य

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फायदा झाला आहे. अरुणाचल, असम, मणिपूरनंतर आता त्रिपुरामध्ये देखील भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली आहे.

Mar 5, 2018, 09:16 PM IST