आमदार अपात्र निकाल आमच्या बाजूने लागेल, शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांचा विश्वास
Shinde Camp MLA Balaji Kalyankar On MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:25 AM ISTशिवसेना आमदार अपात्रतेचा आज निकाल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार फैसला
Minister shambhuraj Desai On Shiv Sena MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:20 AM ISTShivsena 16 MLA Disqualification Reslut | आमदार अपात्रता निकालाआधी मंत्रिमंडळाची बैठक, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चेची शक्यता
Shivsena 16 MLA Disqualification Reslut Maharashtra News
Jan 10, 2024, 11:15 AM IST'मोदींमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला की ते...'; आमदार अपात्रता निकालाआधीच राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shiv Sena MLA Disqualification: संजय राऊत यांना अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दाओस दौऱ्याचाही उल्लेख करत हा निकाल आधीपासून ठरला असल्याचा दावा केला आहे.
Jan 10, 2024, 10:51 AM ISTMLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?
Shiv Sena MLA Disqualification: विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील आमदारांनी 2022 साली जून महिन्यामध्ये बंडखोरी केली आणि ते सुरतला गेले. त्यानंतरच्या सत्तानाट्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
Jan 10, 2024, 08:10 AM ISTकोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...
Shiv Sena MLA Disqualification : राज्याच्या सत्तानाट्यातील महत्त्वाचा अंक थोड्याच वेळात. कोणाची आमदारकी जाणार, कोणाची राहणार? पाहा...
Jan 10, 2024, 07:54 AM IST
आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, निकाल ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंना कौल? संपूर्ण राज्याचं लक्ष
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी निकाल लागणार आहे. या निकालाबाबत तीन शक्यता वर्तवण्यात आल्यात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Jan 9, 2024, 07:13 PM ISTVIDEO | 'आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपूर्वी घ्या'; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Take a decision on MLA disqualification before December 31 Supreme Court orders
Oct 30, 2023, 01:45 PM ISTआमदार अपात्रता प्रकरण, 'या' तारखेला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी
MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी आता 30 ऑक्टोबरला होणार आहे. विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी आहे.
Oct 17, 2023, 02:44 PM IST
MLA Disqualification | 'हा पोरखेळ नाही लवकर निर्णय घ्या', सुप्रीम कोर्टाचे राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे
MLA Disqualification Case Supreme Court to Rahul Narvekar
Oct 13, 2023, 06:25 PM ISTVIDEO | सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करुन आमदार अपात्रता प्रकरण संपवावं - अनिल परब
Thackeray Camp MLA Anil Parab Brief Media On SC Order To Speaker On MLA Disqualification
Oct 13, 2023, 03:10 PM ISTVIDEO | 'मला आनंद या गोष्टीचा आहे की...'; आमदार अपात्रता प्रकरणावर आव्हाडांची प्रतिक्रिया
NCP MLA Jitendra Awhad Brief Media On SC Order To Speaker On MLA Disqualification
Oct 13, 2023, 03:00 PM ISTMLA Disqualification | ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं; आमदार अपात्रतेबाबत सुनावणी पुढच्या महिन्यात
MLA Disqualification Supreme Court Hearing On Postponed By November
Oct 6, 2023, 11:05 AM ISTशिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल थेट पुढच्या वर्षी? विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर
शिवसेना आमदारांच्या अपात्रेचा निकाल पुढच्या वर्षीच येण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार असून डिसेंबरमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे. पण सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत.
Sep 27, 2023, 02:27 PM ISTMLA Disqualification | नार्वेकरांवर केंद्रातील नेत्याचा दबाव?- दानवेंचा सवाल
MLA Disqualification Opposition Leader Ambadas Danve Question On Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar
Sep 26, 2023, 03:45 PM IST