Video | मनसेची स्वप्नपूर्ती रॅली अडवली; मनसैनिकांची पोलिसांसोबत बाचाबाची
Aurangabad was renamed Chhatrapati Sambhaji Nagar rally was organized by the MNS
Mar 16, 2023, 06:30 PM ISTRaj Thackeray : मनसेने 17 वर्षात काय केले? राज ठाकरेंनी दिला डिजीटल पुरावा
Raj Thackeray At MNS Anniversary: भरतीनंतर ओहोटी येते असा इशारा राज ठाकरे यांनी भाजपला दिला. तर, मनसेच्या वाट्याला जाताच मुख्यमंत्रिपद गेलं म्हणत उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी डिवचले. महापालिकेत सत्ता आणण्याचा निर्धार देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
Mar 9, 2023, 08:57 PM ISTMNS | मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल
Pune MNS Leader Vasant More On Son Gets Life Threat
Mar 7, 2023, 07:10 PM ISTMNS mukmorcha | संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; शिवाजी पार्कवर एकवटले मनसे सैनिक
MNS mukmorhcha on shivaji park
Mar 6, 2023, 12:10 PM ISTSandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; ठाण्यात संशयित आरोपीच्या घरावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला
संदीप देशपांडेंवर हल्ला करणा-या दोघांना भांडूपमधून अटक... हल्लेखोरांत ठाकरे गटाचा माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष... तर ठाण्यात संशयित आरोपीच्या घरावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला
Mar 4, 2023, 11:45 PM ISTVarun Sardesai: संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष ताब्यात
Varun Sardesai On Sandeep Deshpande Allegation Of Attack
Mar 4, 2023, 03:40 PM ISTSandeep Deshpande Attack : माझ्यावरील हल्यामागे भांडूप कनेक्शन समोर - संदीप देशपांडे
Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हल्ल्याची माहिती दिली. माझ्यावर पाठिमागून हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी हात पुढे केल्याने हाताला लागले. त्याला पकडत असताना दुसऱ्याने पायाला दुखापत केली. त्यानंतर लोक जमा झाल्याने ते पळून गेलेत. (Attack on MNS leader Sandeep Deshpande )
Mar 4, 2023, 12:47 PM ISTSandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्लाप्रकणातील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, हल्ला करणारे संशयित सीसीटीव्हीत चित्रित झाले होते. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांच्यावर स्टम्पने जीवघेण्यात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.
Mar 4, 2023, 09:35 AM ISTSandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट
Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ माजली. तर दुसरीकडे हा नियोजित कट असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत.
Mar 4, 2023, 07:34 AM ISTSandeep Deshpande Attack | संदीप देशपांडे हल्ला प्रकरण ; प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं
Shivaji Park Eye Witness On Sandeep Deshpande Attacked By Unknown
Mar 3, 2023, 01:55 PM ISTVideo | कोण आहेत ते? कुठे राहतात? संदीप देशपांडेंवरील हल्ल्यावरुन राऊत यांची टिका
Sanjay Raut comments on the attack on Sandeep Deshpande
Mar 3, 2023, 12:15 PM ISTSandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला
Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. (Attack on Sandeep Deshpande) दादर येथील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. (Attack on Sandeep Deshpande In Mumbai)
Mar 3, 2023, 07:59 AM ISTVideo | महाराष्ट्राच्या राजकारणाच चिखल झालाय; राज ठाकरेंचे रोखठोक वक्तव्य
Politics of Maharashtra has become muddy says Raj Thackeray
Feb 27, 2023, 04:00 PM ISTRaj Thackeray: राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय, असं का म्हणाले राज ठाकरे?
Raj Thackeray News: मराठी भाषा दिनानिमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत झाली, यात त्यांनी विविध विषयांवर आपली मतं मांडली. आता कोणी आमदार भेटायला आला तर त्याला विचारावं लागतं आता कोणत्या पक्षात आहेस असं राज ठाकरे म्हणाले.
Feb 27, 2023, 12:46 PM ISTMira Bhayandar: गुजरातीमध्ये आरक्षण फॉर्म आहे मग मराठी भाषेत का नाही? रेल्वेच्या कारभारावर मनसेचा संताप
मराठी भाषेत देखील अर्ज उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा मनसेकडून (MNS) रेल्वे प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा देत आपला संताप व्यक्त केला आहे.
Feb 26, 2023, 08:35 PM IST