mns

Sandeep Deshpande Attack : माझ्यावरील हल्यामागे भांडूप कनेक्शन समोर - संदीप देशपांडे

Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हल्ल्याची माहिती दिली. माझ्यावर पाठिमागून हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी हात पुढे केल्याने हाताला लागले. त्याला पकडत असताना दुसऱ्याने पायाला दुखापत केली. त्यानंतर लोक जमा झाल्याने ते पळून गेलेत.  (Attack on MNS leader Sandeep Deshpande ) 

Mar 4, 2023, 12:47 PM IST

Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्लाप्रकणातील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता.  दरम्यान, हल्ला करणारे संशयित सीसीटीव्हीत चित्रित झाले होते. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांच्यावर स्टम्पने जीवघेण्यात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.  

Mar 4, 2023, 09:35 AM IST

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट

Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ माजली. तर दुसरीकडे हा नियोजित कट असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. 

Mar 4, 2023, 07:34 AM IST

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. (Attack on  Sandeep Deshpande) दादर येथील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. (Attack on  Sandeep Deshpande In Mumbai)

Mar 3, 2023, 07:59 AM IST

Raj Thackeray: राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय, असं का म्हणाले राज ठाकरे?

Raj Thackeray News: मराठी भाषा दिनानिमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत झाली, यात त्यांनी विविध विषयांवर आपली मतं मांडली. आता कोणी आमदार भेटायला आला तर त्याला विचारावं लागतं आता कोणत्या पक्षात आहेस असं राज ठाकरे म्हणाले. 

Feb 27, 2023, 12:46 PM IST

Mira Bhayandar: गुजरातीमध्ये आरक्षण फॉर्म आहे मग मराठी भाषेत का नाही? रेल्वेच्या कारभारावर मनसेचा संताप

मराठी भाषेत देखील अर्ज उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा मनसेकडून (MNS) रेल्वे प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा देत आपला संताप व्यक्त केला आहे.

Feb 26, 2023, 08:35 PM IST

राज ठाकरेंनी तुमच्यासोबत यावं का? Aditya Thackeray म्हणाले, "जे आमच्यासोबत..."

Aditya Thackeray on Raj Thackeray: एका कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंना थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनीही अगदी रोकठोकपणे उत्तर दिलं.

Feb 23, 2023, 02:04 PM IST

सध्या दिसेल ते विकायचा उद्योग सुरुय फक्त... विद्यार्थ्यांसमोरच राज ठाकरे यांनी व्यक्त केली नाराजी

Raj Thackeray At VJTI : पूर्वीच्या काळी इतिहासामध्ये इंच इंच लढवू असे वाक्य होते. सध्याचे वाक्य हे इंच इंच विकू आहे, असेही राज ठाकरे म्हणाले

Feb 19, 2023, 12:17 PM IST