mns

राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्र हादरला आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन केलं जात आहे. 

 

Jul 3, 2023, 07:27 AM IST

भारत-पाकिस्तान सामन्याला मनसेचा विरोध! नरेंद्र मोदी स्टेडियमचं नाव घेत म्हणाले, "बाळासाहेबांना कधीच..."

MNS Oppose ICC World Cup 2023 India vs Pakistan Match: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून या वेळापत्रकामध्ये भारतात खेळवण्यात येणाऱ्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याचाही समावेश आहे.

Jun 29, 2023, 12:24 PM IST

पुण्यात तरूणीवर कोयता हल्ला झाल्यानतंर राज ठाकरे संतापले; शिंदे सरकारला म्हणाले "डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे..."

Raj Thackeray on Pune Attack: पुण्यात (Pune) दिवसाढवळ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. तरुणीवर हल्ला होत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी शिंदे सरकारलाही (Maharashtra Government) सुनावलं आहे. 

 

Jun 28, 2023, 10:55 AM IST
Mumbai Kandivali Kapol School Aajan Instead Of Prayer MNS BJP Aggressive PT53S

Kandivli School Issue | कांदिवलीमधील शाळेत अजान वाजल्याचा दावा

Mumbai Kandivali Kapol School Aajan Instead Of Prayer MNS BJP Aggressive

Jun 16, 2023, 03:45 PM IST

बर्थ डे दिवशी राज ठाकरे दिसले अँग्री यंगच्या मॅन मूडमध्ये; औरंगजेबाचा फोटो असलेला केक कापला

Raj Thackeray Birthday: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाचं छायाचित्र असलेला केक कापला आहे. औरंगजेबच्या केक वरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 
 

Jun 14, 2023, 06:42 PM IST
MNS Chief Raj Thackeray Photo On Celebration Of Birthday Mumbai PT1M8S

IPL च्या अंतिम सामन्यातील 'त्या' घटनेवर राज ठाकरेंची जाहीर टीका, म्हणाले "ही आपल्याकडची..."

MNS Raj Thackeray on IPL: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपातलाकीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे योग्य यंत्रणा नसल्याचं सांगत नाराजी जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात (IPL Final) पाऊस पडल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा दाखला दिला. 

 

Jun 11, 2023, 01:44 PM IST