mobile addict

मोबाईलवर व्हिडीओ पाहून मुलीची आत्महत्या, तुमची मुलं मोबाईलवर काय बघतायत ?

मुलं मोबाईलवर काही भलतं-सलतं पाहात नाहीत ना ?

Mar 3, 2021, 07:19 PM IST

सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल तपासता, तर सावधान...!

अनेकांना सकाळी उठल्याउठल्या मोबाईल तपासण्याची सवय असते.

Sep 10, 2019, 04:30 PM IST

7 गोष्टी सांगतील तुम्ही मोबाईल अॅडिक्ट आहेत का

मनुष्य आज मोठ्या प्रमाणात तांत्रिक गोष्टींच्या आहारी गेला आहे. त्यामुळे तो नव्या आजारांना आमंत्रण देत आहे. मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि संगणकाच्या अतिरेकी वापरामुळे कान, डोळे, पाठ आणि मेंदूच्या समस्यांबरोबरच काही मानसिक समस्याही निर्माण होत आहेत. तर मग तुम्ही ही तपासून पाहा तुम्ही मोबाईल अॅडिक्ट तर नाहीत ना ?

Mar 13, 2016, 10:15 AM IST