आता नोकरी सोडणंही महागणार; नोटीस पीरियडमध्ये भरवा लागणार कर
आता कर्मचाऱ्याला नोटीस कालावधीत कर्मचार्यांनी केलेल्या कामाचे पेमेंट, ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीसाठी कर्मचार्यांकडून अतिरिक्त प्रीमियम घेणे आणि कर्मचार्यांचे मोबाईल फोन बिल भरणे यावर GST (वस्तू आणि सेवा कर) भरावा लागेल.
Dec 1, 2021, 09:40 AM ISTखुशखबर! तुमची मोबाइलची बिलं होणार स्वस्त
भरमसाठ येणा-या मोबाईल बिलाचं तुमचं टेन्शन आता हलकं होणार आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने मोबाईल टू मोबाईल कॉलसाठी आययूसी म्हणजेच इंटरकनेक्शन चार्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 20, 2017, 11:07 AM ISTतुमचं मोबाईल बिल ५०-८० टक्के कमी करा....
फोरजी फोन असूनही, मोबाईल कंपनी तुम्हाला इंटरनेट डेटा महागात देत असल्याचा तुम्हाला अनुभव आहे का?
Aug 18, 2017, 01:40 PM ISTTips:आपल्या स्मार्टफोनचं बिल कमी करा!
आपण आहोत टेक्नॉलॉजीच्या युगात... आपल्या स्मार्टफोनचा वापर आणि त्याचा लूक दिवसेंदिवस बदलतोय. पहिले फोनचं बिल हे कॉल आणि एसएमएसवर अवलंबून होतं. आता त्यात इंटरनेटचा जास्त वाटा असतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या विविध अॅप्समुळे बिल चांगलंच वाढतं .
Jan 19, 2015, 11:25 AM IST