मोबाईलमध्ये कॅमरा डाव्या बाजूलाच का असतो? इतक्या वर्षांनी आज समजलं उत्तर!
मोबाईल आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे.वेळेनुसार त्यात अनेक अपडेट्स येत असतात.पण फोनचा कॅमरा नेहमी डावीकडेच का असतो?यूजर्सचा दृष्टिकोन लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलाय.बहुतांश लोक डाव्या हाताने मोबाईलचा वापर करतात.अशावेळी डावीकडे कॅमेरा असल्यास फोटो, व्हिडीओ काढणं सोपं होऊन जातं.यामुळे लॅण्डस्कॅप फोटो काढणंदेखील सोपं जातं. जेव्हा आपण कॅमेरा फिरवून लॅण्डस्कॅप मोडवर जातो. अशावेळी मोबाईलचा कॅमेरा आपोआप वर जातो. यामुळे तुम्ही सहजपणे फोटो, व्हिडीओ काढू शकता.
Oct 4, 2024, 02:07 PM ISTDoctors Fight Video: सर्जरी सुरू असतानाच दोन डॉक्टर भिडले, ऑपरेशन थेटरमधील फुटेज व्हायरल!
Doctor Fight Video : सध्या हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल (Trending Video) होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
Jan 30, 2023, 05:07 PM ISTMobile Camera: मोबाईलच्या डाव्या बाजुला का असतो कॅमेरा, मनोरंजक माहिती जाणून घ्या
Mobile Camera Facts: आज स्मार्टफोनचे युग आहे. आजच्या बदलत्या युगात मोबाईल फोन बरेच अपडेट झाले आहेत. मोबाईलचा कॅमेरा डाव्या बाजूला असेल हे तुमच्या लक्षात आले असेल.पण तसे का, हे माहित आहे का?
Aug 13, 2022, 10:08 AM ISTहा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, 'मौत को टच करके आया'
मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला थरकाप उडवणारा व्हिडिओ
Feb 1, 2022, 08:46 PM ISTचंद्रपूर - व्याघ्र प्रकल्पात वाघांची झुंज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 08:35 PM ISTविद्यार्थ्यानं स्वत:च्याच <B> <font color=red> आत्महत्येचा</font></b> बनवला <B> <font color=red>व्हिडिओ </font></b>
भोपाळच्या अयोध्या नगर भागात ‘बीबीए’च्या एका विद्यार्थ्यानं मोबाईलवर स्वत:च्याच आत्महत्येचा व्हिडिओ बनवलाय.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या नगर भागात राहणाऱ्या संजय महेश्वरी यांच्या मुलानं तणावग्रस्त अवस्थेत आत्महत्या केलीय.