mobile charging

तुम्ही सुद्धा मोबाईल फोन 100 टक्के चार्ज करता? होऊ शकतं मोठं नुकसान

Phone Charging Tips: दैनंदिन आयुष्यात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जवळपास 70 टक्के लोकं प्रत्येक तासाला आपला मोबाईल फोन चार्जिंगला (Charging) लावत असतात. आपला फोन 100 टक्के चार्ज रहावा असं त्यांना वाटत असतं. तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर मोठं नुकसान होऊ शकतं. 

Oct 17, 2023, 07:23 PM IST

मोबाईल चार्जरने केला घात, मध्यरात्री आई-मुलाचा घेतला जीव; मन सुन्न करणारी घटना

Mother and Son Died: पोटचा मुलगा जळत असल्याचे पाहून आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. आई जवळ गेली आणि त्याला खेचू लागली. यावेळी   आईलाही विजेचा धक्का बसला. 

Aug 9, 2023, 05:21 PM IST

Charging : वारंवार चार्जिंग करण्याची कटकटच नाही, जाणून घ्या ही सोपी ट्रीक

आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टीं सांगणार आहोत ज्यामुळे मोबाईल पुन्हा पुन्हा चार्ज (Mobile Charging Problems) करण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.

Oct 11, 2022, 09:02 PM IST

Mobile Phone 100 टक्के चार्ज करताय? वाचा काय होतो परिणाम

मोबाईल फोन चार्ज करताना या चूका करु नका, अन्यथा होईल नुकसान

Sep 6, 2022, 10:30 PM IST

मोबाइल चार्जिंगला लावून बायकोशी मारत होता गप्पा, पण तो कॉल शेवटचा ठरला, कारण...

मोबाईल चार्जिंगला लावून बायकोशी गप्पा मारणं तरुणाच्या बेतलं जीवावर, अशी चुक तुम्ही करु नका

Mar 17, 2022, 06:32 PM IST

रेल्वे स्थानकावर मोबाईल चार्ज करणं झालं सोपं

१५ स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत.

Dec 29, 2019, 08:23 PM IST