model turned chaiwali simran gupta

प्रसिद्ध मॉडेलने ग्लॅमर पासून दुर का गेली? असं काय झालं तिच्यासोबत...

गोरखपूर येथील रहिवासी सिमरन गुप्ता हिनं आपलं ग्लॅमरस लाईफ सोडून सरळ चहाचा स्टॉल टाकून पोटापाण्याचा विचार केला आहे. 

Oct 29, 2022, 06:16 PM IST