modern baby names

मुला-मुलींसाठी 'B' अक्षरावरुन नाव शोधताय, यादीत नावांचा भांडार

मुला-मुलींसाठी विशेष नाव शोधत आहे. तुमचा शोध आता संपला म्हणून समजा. पालकांनी या यादीतून निवडा खास नावे. 

Aug 16, 2024, 07:00 AM IST

Lord Shiva Baby Names: शिव शंकरांच्या नावावरुन ठेवा मुलींची मॉडर्न नावे, महादेवाची 73 नावे आणि अर्थ

Lord Shiva Baby Names in Marathi: महादेवाचे भक्त कायमच शिव शंकराच्या स्मरणात असतात. त्यांना असं वाटत असतं की, शंकराची आपल्यावर कायमच कृपा असावी. अशावेळी ते तशा पद्धतीचा विचार करत असतात. अगदी घरात बाळाचा जन्म झाला तर ते नाव देशील शिव शंकरावरुन ठेवतात. 

Aug 6, 2024, 01:24 PM IST

Baby Names : मुला-मुलींसाठी सुंदर आणि आकर्षित करतील अशी नावे-अर्थ

Baby Names :  तुम्ही सध्या तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव शोधत असाल तर ही नावे तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुमच्यासोबत लहान मुलांच्या काही सुंदर नावांची यादी शेअर करणार आहोत.

Jul 28, 2024, 11:36 AM IST

2024 मधील मुलींचे आणि मुलांचे आयकॉनिक, मॉडर्न आणि युनिक नावे, अर्थ जरुर पाहा

2024 हे वर्ष अनेकांसाठी खास असेल कारण या वर्षात अनेकांच्या घरी चिमुकली पाऊलं दुडदुडणार आहेत. अशावेळी आपल्या चिमुकल्यांना काय नाव ठेवावं 

Jul 22, 2024, 12:35 PM IST

'ब' अक्षरावरुन सुरु होणारी मुलींची स्टायलिश नावं आणि अर्थ

B Letter Girl Names in Marathi: पालक घरात मुलीचा जन्म झाला की, तिच्यासाठी अतिशय युनिक आणि स्टायलिश नावांचा शोध घेतात. अशावेळी 'ब' अक्षरावरुन Hindu मुलींची अतिशय स्टायलिश आणि युनिक नावे. यासोबत नावांचा अर्थ देखील घ्या समजून. 

Mar 9, 2024, 08:21 AM IST