modi central government

Supreme Court : मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, सरकारच्या धोरणांवरील टीका देशविरोधी नाही!

Supreme Court : केंद्रातील सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. माध्यमांनी सरकारच्या धोरणांवर केलेली टीका देशविरोधी म्हणता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मीडिया वन वाहिनीवर बंदी घालण्याचा केंद्राचा निर्णय फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने ही महत्त्वाची टिप्पणी केली.

Apr 5, 2023, 11:41 AM IST