modi sarkar

मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण; तिसऱ्या टर्ममध्ये घेणार मोठा निर्णय? देशभरात लवकरच निवडणुका...

One Nation One Election: एक राष्ट्र, एक निवडणूक' याच सरकारच्या कार्यकाळात लागू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. 

Sep 16, 2024, 09:56 AM IST

आताची मोठी बातमी! देशात लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्यता, विरोधकांना धक्का

केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेन बोलावलं आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान असं पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लोकसभा बरखास्त करुन मध्यावधी निवडणूक होऊ शकतात. अशी सूत्रांची माहिती आहे

Aug 31, 2023, 07:55 PM IST

सरकार काय करतंय, संजय राऊत यांची टीका

पृथ्वीराज आणि काश्मीर फाईलचे प्रमोशन करताय. पण, काश्मीर पंडित यांचे...

 

Jun 5, 2022, 11:02 AM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मोदी सरकार देणार 5000 रुपये?

जाणून घ्या काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य...

 

Jan 12, 2022, 05:22 PM IST

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीनंतर सर्वसामन्यांना महागाईचा 'हा' शॉक

महागाईने सर्वसामान्य भरडला गेला आहे, त्यातच आता आणखी एक शॉक बसणार आहे

Nov 25, 2021, 04:17 PM IST
Modi Sarkar 2_0 30 May 2019 PT17M30S

नवी दिल्ली | सतराव्या लोकसभेसाठी संसद भवन सज्ज

नवी दिल्ली | सतराव्या लोकसभेसाठी संसद भवन सज्ज
Modi Sarkar 2_0 30 May 2019

May 30, 2019, 05:15 PM IST

टीडीपीकडून केंद्र सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली

एनडीएचा घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबूंच्या टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे टीडीपीच्या या प्रस्तावाला काँग्रेसनंही संधी साधत पाठिंबा दिलाय. 

Mar 16, 2018, 11:57 PM IST

नवी दिल्ली : केंद्र सरकारला विरोधकांनी केलं लक्ष्य

केंद्र सरकारला विरोधकांनी केलं लक्ष्य

Feb 22, 2016, 06:46 PM IST

'परदेसी...परदेसी' नाही... तर भिकारी म्हणणार 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'

तुम तो ठहरे परदेसी... किंवा शिर्डी वाले साईबाबा... अशी गाणी पुष्कळदा तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी ऐकली असतील... पण, हीच गाणी म्हणणारे भिकारी तुम्हाला आता 'स्वच्छ भारत' आणि 'बेटी' बचाओ अभियानाचा प्रचार करताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 

Aug 4, 2015, 02:41 PM IST

बजेट इम्पॅक्ट : १ कोटी नोकऱ्यांचा पडेल पाऊस?

नरेंद्र मोदी सरकारने पहिले बजेटमध्ये पायाभूत विकासावर भर दिला आहे. त्यामुळे नव्या नोकऱ्यांमध्ये बंपर वाढ होणार आहे. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार ५० लाख ते १ कोटी नव्या नोकऱ्या येत्या ३-४ वर्षांमध्ये निर्माण होतील. 

Jul 14, 2014, 01:11 PM IST