मुंबई-ठाणे महापालिकेसाठी मोदींची व्यूहरचना....
नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ आता महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखलीय. येत्या 10 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येतायत. मुंबई - ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते दोन भूमिपूजन समारंभ संपन्न होणारायत.
Nov 30, 2016, 09:34 PM IST