modi

सर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती

बसपा प्रमुख मायावती यांनी रॅलीमध्ये केंद्र आणि युपी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही मोदींची चाल आहे आणि त्यांनी युपीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीवरही टीका केली आहे.

Oct 9, 2016, 06:56 PM IST

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देणार लष्कर, पंतप्रधान घेणार निर्णय

भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे भारतातून काही नेत्यांकडून मागितल्या गेल्यामुळे यावर वाद सुरु झाला आहे. पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ जारी करण्यासाठी भारतीय लष्कर तयार झालं आहे. पण याचा अंतिम निर्णय पंतप्रधान घेणार आहेत.

Oct 5, 2016, 10:21 AM IST

पाक पडला एकटा, अमेरिकेने फटकारले... चीननेही साथ सोडली..

 उरीत झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहे. 

Sep 29, 2016, 05:29 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बॉम्ब हल्ल्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २४ सप्टेंबरला झालेल्या कोझिकोड भ्रमण दरम्यान बॉम्बब्लास्ट करण्याची धमकी

Sep 28, 2016, 08:56 AM IST

सिंधु करार तूर्तास रद्द नाही

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले.

Sep 26, 2016, 04:00 PM IST

मोदीजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कॅम्प उद्धवस्त करा - बाबा रामदेव

जम्मू कश्मीरमधील उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पाकिस्तान विरोधात लोकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय. योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील या घटनेचा निषेध करत म्हटलं आहे की, 'जर देशात शांती कायम करायची असेल तर आधी Pokमधल्या पाक प्रायोजित दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करावं लागेल.'

Sep 22, 2016, 05:31 PM IST

बलूच नेते बुगाती यांनी दर्शवली भारतात येण्याची इच्छा

बलूच नेता ब्रह्मदाग बुगातीने भारतात येण्यासाठी शरण पत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.

Sep 19, 2016, 04:25 PM IST

मोदींपासून अनेक मोठ्या व्यक्ती यांच्या दुकानात येतात कपडे शिवायला

एका गरीब कुटुंबात जन्म, अशी देखील वेळ आली की जेवनासाठी त्याच्या आईला तिचे दागिने विकावे लागले. या मुलाला लहानपणापासूनच कपडे बनवण्याचा छंद होता. आज तोच मुलगा इतका मोठा झाला आहे की, बॉलिवूडपासून, व्यापारी ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कपड देखील तोच तयार करतो. ट्रॉय कोस्टा असं या व्यक्तीचं नाव आहे. फॅशन डिजाईनर पेक्षा यांना स्वत:ला टेलर म्हणून घेणं पसंद आहे.

Sep 14, 2016, 08:57 PM IST

मोदींनी दिली खासदारांना तंबी

मोबाईलच्या वापर कमी करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना दिलाय.. 

Aug 9, 2016, 04:06 PM IST