मोदींनी दिली खासदारांना तंबी

मोबाईलच्या वापर कमी करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना दिलाय.. 

Updated: Aug 9, 2016, 06:53 PM IST
मोदींनी दिली खासदारांना तंबी title=

नवी दिल्ली : मोबाईलच्या वापर कमी करा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना दिलाय.. 

मोबाईलमुळे कामावर परिणाम होतोय त्यामुळे मोबाईलचा वापर कमी करा असा सल्ला नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना दिलाय.. 

भाजप दलित विरोधी असल्याचं दाखवण्याचं कारस्थान सध्या सुरु आहे. त्यामुळे मोबाईलवरील भाजपच्या खासदारांचं संभाषण रेकॉर्ड करुन बदनामी करण्याचा कट आखलाय. 

त्यामुळे मोबाईपासून दूर रहा असा सल्ला मोदींनी भाजप खासदारांना दिलाय.. 

पाहा काय आहे ठळक मुद्दे 

- मोबाईलच्या वापर कमी करा 

- मोदींचा भाजप खासदारांना आदेश

- भाजप दलित विरोधी असल्याचे दाखवण्याचे कटकारस्थान सुरू आहे
- मोबाईल वरील भाजपच्या खासदारांचे संभाषण रेकाॅर्ड करून बदनामी करण्याचा कट आखला आहे
- त्यामुळे मोबाईल कमी वापरा
- आगोदर २५ टक्के वापर कमी करा नंतर ५० टक्के मोबाईल कमी वापरा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप बैठकीत खासदारांना सल्ला
- मोबाईल पासून दूर राहण्याचा मोदींचा सल्ला 

- मोबाईल मुळे कामावर होतोय परिणाम

- मी स्वत सोशल नेटवर्कीगवर अॅक्टीव होतो परंतू कमी केले
- मी २००५ पासून मोबाईल वापरण्याचे बंद केले
- मोदींनी खासदारांना सांगितला अनुभव