mohammad azaruddin

भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कॅप्टनचं तिसरं लग्न

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीन यांनी आज तिसरं लग्न केलं आहे. 

Dec 20, 2015, 08:18 PM IST

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा तिसरा विवाह

भारताचे माजी कर्णधार मोहमद्द अझरुद्दीन आणि त्यांची मैत्रीण शेनन यांचे जवळचे संबंध आता नात्यात बदलले आहेत. मोहम्मद अझरुद्दीन शनिवारी त्यांचा ड्रायव्हर जान मोहम्मद यांच्या कुटुंबांचे सात्वंन कऱण्यास गेले होते. मोहम्मद यांच्या ड्रायव्हरचे सप्टेंबरमध्ये निधन झाले होते. यावेळी अझरुद्दीन यांच्यासह शेननही उपस्थित होती. 

Dec 20, 2015, 12:11 PM IST

नर्गिस फखरी होणार या क्रिकेटरची पत्नी!

मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारीत सिनेमात नर्गिस फखरी त्याची दुसरी पत्नी संगिता बिजलानीच्या हिच्या भूमिकेत दिसणार आहे.

May 14, 2015, 06:20 PM IST