mohammad rizwan video

रिझवान पोहोचला कोहली, बाबरच्या 'या' रेकॉर्डजवळ

Mohammad Rizwan Record:पाकिस्तान विकेट किपर-बॅटर टी 20 मध्ये चमकतोय. टी 20 मध्ये 3000 रन्स पूर्ण करण्याच्या रेकॉर्डजवळ तो पोहोचला आहे. 91 मॅचेस, 78 इनिंगमध्ये त्याने 2981 रन्स केले. पुढच्या 2 इनिंग्जमध्ये तो 3 हजार रन्सचा टप्पा पूर्ण करुन नवा रेकॉर्ड करेल. विराट कोहली आणि बाबर आझम यांनी हा रेकॉर्ड आधी केलाय. कोहली आणि बाबरने 80 इनिंगमध्ये हा स्कोर केलाय. 

Apr 19, 2024, 07:45 PM IST

मोहम्मद रिझवानची 'ती' कृती, संपुर्ण पाकिस्तान खळवळला, पाहा VIDEO

ज्या देशाच प्रतिनिधित्व करतो, त्या देशाच्या झेंड्याची लाज देखील राखली नाही, मोहम्मद रिझवानने पाकिस्तानी झेंड्यासोबत असं काय केल? VIDEO पाहुन तुम्हीच समजून घ्या संपुर्ण घटना 

Sep 27, 2022, 01:20 PM IST