Aus vs Ind: भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचं सरेंडर, Ashwin - Jadeja चा भेदक मारा
Ravindra Jadeja , Ravichandran Ashwin : बहुप्रतिक्षित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा थरार सुरू झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपुरात सुरू खेळवली जात आहे.
Feb 9, 2023, 03:39 PM ISTMohammed Shami: 'घर'च्या मैदानावर शमी क्लिन बोल्ड; 5 वर्षांनंतर कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय!
Hasin Jahan: शमीची पत्नी हसीन जहाँ हसीनने (Mohammed Shami Wife) 2018 साली दरमहा 10 लाख रुपये पोटगी (alimony) म्हणून मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
Jan 24, 2023, 12:20 AM ISTश्रीलंका मालिकेबरोबरच या भारतीय खेळाडूची कारकिर्दही संपली? निवृत्ती शिवाय पर्याय नाही
2023 हे वर्ष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं वर्ष आहे, अशात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूचा कस लागणार आहे, या दिग्गज खेळाडूसमोर युवा खेळाडूचं आव्हान असणार आहे.
Jan 16, 2023, 01:36 PM ISTVIDEO: शेवटच्या ओव्हरमध्ये शमीचा नाट्यमय खेळ; कॅप्टनने कॅप्टनला वाचवलं अन् शनाकाचं शतक पूर्ण!
ND vs SL 1st ODI Match: कॅप्टन रोहितने (Rohit Sharma) अखेरची ओव्हर टाकण्यासाठी शमीच्या (Mohammed Shami) हातात बॉल सोपावला. शेवटच्या षटकात शनाका 98 धावांवर खेळत होता. त्यावेळी...
Jan 10, 2023, 11:38 PM ISTIND vs SL: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, दुखापतीतून सावरल्यानंतर 'या' क्रिकेटपटू टीम इंडियात दिसणार
Indian Cricket Team: भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. यासामन्या दरम्यान आनंदाची बातमी समोर येत आहे.
Dec 28, 2022, 12:51 PM ISTTeam India: विश्वचषकपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, आतापर्यंत 6 दि्ग्गज मॅच विनर्स दुखापतीमुळे बाहेर
Indian Cricket: विश्वचषक 2023आधी टीम इंडियासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत टीम इंडियाचे एकूण 6 खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहणार आहेत.
Dec 10, 2022, 07:57 AM ISTIND vs BAN 3rd ODI: मालिकेत लाज राखण्यासाठी टीम इंडिया सज्ज; कशी असेल Playing XI?
India vs Bangladesh: शुक्रवारी सराव सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र, सर्वांचं लक्ष फक्त 2 खेळाडूंवर टिकून राहिलं होतं.
Dec 10, 2022, 12:54 AM ISTIND vs BAN: बांग्लादेशचा खेळ खल्लास! राहुल द्रविडने सुंदरला शिकवली खास टेकनिक; Video आला समोर...
Rahul Dravid gave batting tips to Washington Sundar: क्लीन स्वीपची नामुष्की ओढावण्याआधी टीम इंडिया कसून सराव करत असताना दिसत आहे.
Dec 9, 2022, 09:33 PM ISTबांगलादेशात टीम इंडियाला अजून एक धक्का; टेस्ट सिरीजमध्ये Rohit sharma नंतर हा खेळाडू बाहेर?
रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्टमधून बाहेर जाणार असल्याची शक्यता असून आता टीम इंडियामध्ये अजून एक खड्डा पडणार आहे.
Dec 8, 2022, 10:20 PM ISTInd vs Ban 1st odi : पहिल्या सामन्यात पाऊस गेम करणार?
याआधीचा टीम इंडियाच्या (Team India) न्यूझीलंड दौऱ्यात पावसाने गेम केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये पावसाची (Rain) भीती कायम आहे.
Dec 3, 2022, 07:33 PM IST
Virat Kohli: कोण बोल बच्चन? कोण आळशी? विराटने सांगितले ड्रेसिंग रूमचे किस्से!
Virat Kohli Reveals Ravindra Jadeja Secrets: एखादा पाहुणा कपिलच्या टप्प्यात आला तर त्याची सुट्टी नसतेच, असंच काहीसं पहायला मिळालं. विराट बोलू लागला, त्यावेळी कपिलने गुगली फेकली.
Nov 27, 2022, 06:08 PM ISTMohammed Shami: शमीचं डोकं फिरलं की काय? भलतीकडेच केला थ्रो...Video पाहून तुमचाही चढेल पारा!
Mohammed Shami IND vs ENG : टीम इंडियाच्या पराभवाचं कारण काय? असा सवाल उपस्थित होत असतानाच एका व्हिडीओने प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
Nov 10, 2022, 11:56 PM ISTशमी ऐवजी शेवटच्या ओव्हरची जबाबदारी Arshdeep Singh ला का? Rohit Sharma ने केला मोठा खुलासा
शेवटची म्हणजेच विसावी ओव्हर मोहम्मद शमी असताना अर्शदीपला का दिली यावर अखेर कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे.
Nov 2, 2022, 09:09 PM ISTIND vs BAN: बांगलादेशविरुद्ध भारताची Playing 11 ठरली, 'या' दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2 नोव्हेंबरला भारत वि. बांगलादेश सामना, सेमीफायनलसाठी टीम इंडियाला विजय गरजेचा
Nov 1, 2022, 10:18 PM ISTT20 World Cup 2022 India Vs Pakistan: ''आयुष्यातली पहिली मॅच''..आणि समीर चौघुले पोहचला थेट मेलबर्नला
हास्यजत्रामध्ये आपल्याला पोट धरून हसायला लावणाऱ्या समीर चौघुलेंची ही...
Oct 23, 2022, 03:35 PM IST