mohammed shami

Mohammed Shami-Hasin Jahan: 'माझ्या विरोधात भ्रष्ट अधिकाऱ्यांना...', न्यायालयाच्या निर्णयानंतर हसीन जहाँचा गंभीर आरोप

Mohammed Shami and Hasin Jahan Court Case:  मोहम्मद शमी आणि हसीन जहाँचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. उच्च न्यायालयाने शमीला धक्का दिला आहे. शमीला आता हसीन जहाँ आणि त्याच्या मुलीला दरमहा ४ लाख रुपये द्यावे लागतील. यावरून आता हसीन जहाँने आपलं मत मांडलं आहे. 

 

Jul 2, 2025, 05:24 PM IST
Crickete Mohammed Shami Big Blow From Calcutta High Court PT1M15S

मोहम्मद शमीला मोठा धक्का! हसीन जहाँला दर महिन्याला द्यावे लागणार तब्बल इतके लाख; हायकोर्टाचा आदेश

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीला कोलकाता हायकोर्टाकडून मोठा दणका बसला आहे. 

 

Jul 1, 2025, 10:41 PM IST

'ही घ्या तुमची प्लेट, मला नको तुमची बिर्याणी,' अन् मोहम्मद शमी रवी शास्त्रींवर संतापला, मॅचनंतर म्हणाला 'तुम्ही नेहमी...'

मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या आणि भारताने वँडरर्स स्टेडियमवर इतिहासातील दुसरा विजय मिळवला

 

Jun 18, 2025, 02:52 PM IST

आगरकरमुळे शमीचा टीम इंडियातून पत्ता कट? बुमराहची BCCI समोर वेगळीच अट; टेन्शन वाढवणारी बातमी

India England Tour 2025: भारताचा कर्णधार कोण असणार याबरोबरच भारतीय संघामध्ये नेमकी कोणाकोणाला संधी मिळणार याबद्दलची उत्सुकता आहे.

May 23, 2025, 04:00 PM IST

Fact Check: मोहम्मद शमीने इंस्टा स्टोरीवर लावला पाकिस्तानी झेंडा? जाणून घ्या Viral फोटोमागचं सत्य

Mohammed Shami Pakistani Flag: सोशल मीडियावर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या नावाने एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जातोय की त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पाकिस्तानचा झेंडा लावला आहे. 

 

May 17, 2025, 10:23 AM IST

Shami Retirement: "तुम्ही भविष्याचा सत्यानाश केला..." निवृत्तीच्या अफवांवर मोहम्मद शमींचा संताप

Mohammed Shami: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्याबद्दल नुकतीच एक खोटी बातमी व्हायरल झाली होती, ज्यामध्ये दावा करण्यात आला की शमीही लवकरच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार आहेत. यावर शमीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आणि अशा अफवा पसरवणाऱ्यांवर संताप व्यक्त केला.

 

May 14, 2025, 12:13 PM IST

Champions Trophy 2025: 'दुबईच्या पिचवर भारतालाच...', फायनलआधी न्यूझीलंड संघाच्या कर्णधाराचं मोठं विधान

Champions Trophy 2025 Final: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 9 मार्चला चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्याआधी न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सेंटरनने एक विधान केलं आहे. भारताला दुबईच्या खेळपट्टीबाबत जास्त कल्पना आहे असं त्याने म्हटलं आहे. 

 

Mar 7, 2025, 10:06 PM IST

'शरियाच्या दृष्टीने मोहम्मद शमी गुन्हेगार' सेमी फायनलमधील 'तो' फोटो पाहून मौलाना भडकले

champions trophy 2025: अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबद्दल विधान केलंय. 

Mar 6, 2025, 02:58 PM IST

धर्माऐवजी शमीचं देशाला प्राधान्य; 'ही खरी देशभक्ती' म्हणत 'हा' फोटो जगभरात चर्चेत, कारण...

Champions Trophy 2025 Semi Final Mohammed Shami Viral Photo: हा फोटो सामाना सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Mar 5, 2025, 02:03 PM IST

Champions Trophy: भारताचा विजयरथ कायम, न्यूझीलंडचा दणक्यात पराभव; सेमी-फायनलमध्ये 'या' संघाला भिडणार

India vs NewZealand:  चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अखेरच्या ग्रुप सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला आहे. टॉस हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर 250 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 

Mar 2, 2025, 09:43 PM IST

Mahira Sharma: 'या' क्रिकेटपटूचे नाव घेताच लाजली माहिरा शर्मा; नेटिझन्सने केला कमेंट्सचा वर्षाव

Mahira Sharma: माहिरा शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जेव्हा तिला आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने एक छान प्रतिक्रिया दिली. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल झाला आहे. 

 

Mar 1, 2025, 11:16 AM IST

मुस्लिम धर्मावरुन ट्रोल करणाऱ्यांना मोहम्मद शमीने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला 'तुमच्या मनात...'

चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरोधात भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने 53 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. 

 

Feb 21, 2025, 02:42 PM IST

पाच विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने कोणाला दिले 'फ्लाइंग किस'? खेळाडूने स्वतःच दिले स्पष्टीकरण

Champions Trophy 2025:  मोहम्मद शमीने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. यावेळी त्याने केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. 

 

Feb 21, 2025, 11:33 AM IST

रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फिटनेसवरुन केलेल्या विधानावरुन मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याच्यात मोठा वाद झाल्याचं समोर येत आहे. 

 

Dec 9, 2024, 04:49 PM IST