mohan bhagwat

सरसंघचालकांकडून घरवापसीचं समर्थन

घरवापसीच्या मुद्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मत मांडलंय.

Oct 16, 2016, 04:54 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'साठी भागवतांनी केलं सेना-मोदी सरकारचं कौतुक

'सर्जिकल स्ट्राईक'साठी भागवतांनी केलं सेना-मोदी सरकारचं कौतुक 

Oct 11, 2016, 04:26 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'साठी भागवतांनी केलं सेना-मोदी सरकारचं कौतुक

फूल पॅन्टमध्ये पहिल्यांदाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरात भाषण केलं. यावेळी, भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'साठी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन केलं.

Oct 11, 2016, 10:00 AM IST

'भारतानं शक्ती दाखवून दिली'

जवर भारतानं आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. थोडा जरी तणाव निर्माण झाला की अमेरिका भारताला शांत राहण्याचा सल्ला द्यायची, पण आता आपण कुणालाही न सांगता आपली शक्ती दाखवून दिली. 

Oct 9, 2016, 09:07 PM IST

एकनाथ ठाकूर स्मृती व्याख्यानाला मोहन भागवतांची उपस्थिती

एकनाथ ठाकूर स्मृती व्याख्यानाला मोहन भागवतांची उपस्थिती 

Oct 7, 2016, 04:59 PM IST

'अयोध्येतच राम मंदिर उभारायला हवं'

रामजन्मभूमी अर्थात अयोध्येतच राममंदिर उभं राहायला हवं असा पुनरुच्चार आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला.

Sep 12, 2016, 08:01 PM IST

'आधी स्वत: दहा मुलांना जन्म द्या'

सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळं हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. कोणता कायदा सांगतो की, हिंदूंची लोकसंख्या वाढता कामा नये ?

Aug 22, 2016, 08:43 PM IST

लिओनार्डो डी कॅप्रियो संघाच्या कार्यक्रमात

हॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता टायटॅनिक फेम लिओनार्डो डी कॅप्रियो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पुढच्या महिन्यात लंडनमध्ये संघाचा कार्यक्रम होतोय. 

Jun 24, 2016, 05:14 PM IST

मोहन भागवत आणि लिओनार्डो दी कॅप्रिओ... एकाच मंचावर

मोहन भागवत आणि लिओनार्डो दी कॅप्रिओ... एकाच मंचावर

Jun 24, 2016, 02:32 PM IST

सरसंघचालकांनीही केलं पंतप्रधानांचं कौतुक

सरसंघचालकांनीही केलं पंतप्रधानांचं कौतुक

Jun 10, 2016, 04:40 PM IST