Bjp On Raj thackeray:भाजपकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलंय.
RSS Chief Mohan Bhagwat Speech Celberity Attendance: मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला एकूण 900 हून अधिक सेलिब्रिटींनी हजेरी लावल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला खोचक टोला.
MNS Chief Raj Thackeray Slams RSS Chief Mohan Bhagwat: "मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते," असं राज ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये सरसंघचालकांवर निशाणा साधताना म्हटलं आहे.
UBT Slams Mohan Bhagwat Speech Centenary Year of RSS: "मधू लिमये वगैरे लोकांनी संघाशी काडीमोड घ्या असे सुचवले तेव्हा वाजपेयी, आडवाणी वगैरे लोकांनी त्यास नकार दिला व सरकार पाडले. तरीही तेव्हाचा संघ व त्यांचे स्वयंसेवक आजच्यापेक्षा शुद्ध, पवित्र आणि प्रामाणिक होते."
Uddhav Thackeray Shivsena RSS Chief Mohan Bhagwat: भागवत यांनी पुन्हा एकदा अखंड हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली असा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेनं विषयाला हात घातलाय.
RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दीवर्षाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं.
RSS Dasara Melava 2025 Mohan Bhagwat Speech: "भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा साधा ओरखडाही संघाच्या वाटचालीवर उठला नाही. तरीही हे लोक स्वातंत्र्य, राष्ट्रवाद वगैरेंवर भाषणे झोडतात याचे आश्चर्य वाटते," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
UBT On Mohan Bhagwat Speech: "मोदी-शहांच्या राजकारणामुळे संकटात आली आहे, देशाचे संविधान, संसद, न्यायव्यवस्थेचा ज्यांच्या कारभारामुळे बोजवारा उडाला आहे, अशा लोकांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा आहे."
Bharat Ratna for RSS Dr. Hedgewar: भाजपअल्पसंख्याक मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी डॉ. हेगडेवार यांना भारतरत्न देण्याची मागणी केलीय.
Mohan Bhagwat Reaction On USA Tarrif marathi news
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचा वाढदिवस
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबावं या वक्तव्याने देशभरात बरीच मोठी चर्चा झाली. काहींनी त्याचा संबंध थेट पंतप्रधान मोदींशी जोडला होता.
Mohan Bhagwat on Education And Health Facilities : देशातील शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य सुविधांच्या व्यापारीकरणावर सरसंघचालकांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले खडे बोल.
Delhi RSS Chief Mohan Bhagwat News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पदावर असलेल्या मोहन भागवत यांनी अचानक मुस्लिम धर्मीय नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्यामागे नेमकं काय कारण आहे? याची सर्वत्र चर्चा सुरु असल्याचं दिसतंय.
Sanjay Raut on Narendra Modi Retirement: 75 वर्षांची शाल ओढली जाते, तेव्हा त्याचा अर्थ तुमचं वय झालं आहे, आता बाजूला व्हा आणि आम्हाला करु द्या असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितल्यानंतर संजय राऊतांनी त्यांचा इशारा नरेंद्र मोदींकडे असल्याचा दावा केला आहे.