घरवापसी दुरावलेल्यांना स्वधर्मात आणण्याचा प्रयत्न : भागवत
घरवापसी हा हिंदू परंपरापासून दुरावलेल्यांना स्वधर्मात आणण्याचा उपक्रम आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलंय,, यावर विस्तृतपणे बोलतांना मोहन भागवत म्हणाले,
Jan 12, 2015, 10:18 AM ISTसशक्त देश निर्माण करणं संघाचं काम- मोहन भागवत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 09:25 PM ISTविद्वत परिषदेचा समारोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 09:34 PM ISTहिंदुत्व म्हणजे विविधतेत एकता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 08:53 PM ISTशिवसेना-भाजप एकत्र येण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
‘राजकारणात चर्चेची दारं कधीही बंद होत नसतात,’ असं सूचक विधान करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काळात भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. असं झालं तर मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात सेनेला स्थान मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
Nov 17, 2014, 09:08 AM ISTमोहन भागवत यांचे शिवसेना-भाजपला जवळ आणण्याचे प्रयत्न-सूत्र
Nov 16, 2014, 08:45 PM ISTभाजप-शिवसेना युतीसाठी आता सरसंघचालकांचे प्रयत्न- सूत्र
सेना-भाजप युतीसाठी आता सरसंघचालक मोहन भागवतांनी प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. युती बाबत शिवसेना आणि मोहन भागवतांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं.
Nov 16, 2014, 12:06 PM ISTघुसखोरी हिंदू समाजाला घातक : भागवत
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी विविधतेला स्वीकार करण्यात मानवतेचा विकास शक्य असल्याचं म्हटलं आहे.
विजयादशमी निमित्त आरएसएसच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करतांना मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत यांनी तासभर केलेल्या भाषणात अनेक महत्वाचे मुद्दे स्वयंम सेवकांसमोर ठेवले.
Oct 3, 2014, 12:12 PM IST'लव्ह जेहाद' विषयी मोहन भागवत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 04:18 PM IST'लव्ह जिहाद'चा अर्थ हिंदू मुलींना समजावून सांगा - मोहन भागवत
हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नानंतर धर्म परिवर्तनसाठी दबाव टाकणाऱ्या लव्ह जिहादला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र विरोध दर्शवलाय. हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
Sep 7, 2014, 02:15 PM ISTउद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2014, 05:28 PM ISTभारत हे हिंदू राष्ट्रच, उद्धव यांचा मोहन भागवतांना पाठिंबा
सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार पाठिंबा दर्शवलाय. भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचा उल्लेख केला होता.
Aug 19, 2014, 05:04 PM ISTमोहन भागवतांचा पुन्हा हिंदुत्वावर जोर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 10:54 AM ISTआरएसएस हेडक्वार्टर्समध्ये भागवतांनी केलं ध्वजारोहण
आरएसएस हेडक्वार्टर्समध्ये भागवतांनी केलं ध्वजारोहण
Aug 15, 2014, 11:30 AM IST