mohan yadav

'दादा, आम्ही तुम्हाला मतदान केलं...', शिवराज सिंह चौहान यांना भेटून महिला कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, पाहा Video

Shivraj singh became emotional Video : आतापर्यंत मुख्यमंत्री बनुन जनतेची सेवा केली. आता एक सामान्य आमदार म्हणून जनतेची सेवा करणार, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

Dec 12, 2023, 07:36 PM IST

मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं शिक्षण किती? विश्वास नाही बसणार

CM Mohan Yadav Education Details: मोहन यादव यांची नियुक्ती माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजकीय वाटचालीचा (किमान राज्यात) अंत मानली जाते. मोहन यादव यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी संघटनेचे सचिव म्हणून सुरू झाला. यानंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले आणि नंतर अभाविपचे राज्यमंत्रीही झाले.त्यानंतर 2013 मध्ये मोहन यादव पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर, 2018 च्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले.

Dec 11, 2023, 05:50 PM IST

मध्यप्रदेशमध्ये 'शिवराज' युग संपलं, मोहन यादव नवे मुख्यमंत्री, पाहा कोण आहेत?

Madhya Pradesh New CM : मध्य प्रदेश सत्तेवर कोण बसणार याचा फैसला अखेर झाला आहे. मध्यप्रदेशमध्ये शिवराज युग संपलं असून मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव (Mohan Yadav) यांची वर्णी लागली आहे.

Dec 11, 2023, 04:55 PM IST