mohit kamboj

तुमची ED आमची BMC! भाजप नेते मोहित कंबोज बीएमसीच्या निशाण्यावर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर मुंबई पालिकेने मोहित कंबोज यांना नोटीस पाठवली आहे

 

Mar 23, 2022, 02:36 PM IST

Nawab Malik Arrested | मोहित कम्बोज यांनी तलवार उपसली

भाजपच्या मोहित कम्बोज (Mohit Kamboj) यांनी हवेत तलवारबाजी करत जल्लोष साजरा केला.

 

Feb 23, 2022, 07:16 PM IST

होय मी भंगारवाल्याची मुलगी!, भाजप नेत्याला मलिक यांच्या मुलीचे प्रत्युत्तर

Mumbai Drugs Case : नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बर्थ सर्टिफिकेटवरून आता वाद टोकाला गेला आहे. भाजपनेही या वादात उडी घेतली आहे. दरम्यान, भाजप नेते मोहित कम्बोज यांच्या 100 कोटींच्या खटल्यावर उत्तर देताना होय मी भंगारवाला आहे, असे म्हटले आहे.

Oct 29, 2021, 02:16 PM IST

VIDEO : डान्स-गाण्यात निरुपम धुंद, भाजप नेत्यानं शेअर केला व्हिडिओ

१ जानेवारी रोजी सकाळी संजय निरुपम यांनी सिद्धिविनायक मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता

Jan 3, 2019, 10:08 AM IST

भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्षाचे बुकी विशाल कारियासोबत फोटो

 मोहित कम्बोज भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष आणि बुकी विशाल कारियाचा फोटो व्हायरल होत आहे.

Oct 5, 2018, 09:49 PM IST