mohit kamboj

'जबाबदारी कोण घेणार आहे?' भाजपा नेत्याने पक्षाला दाखवला आरसा, 'फक्त एका व्यक्तीची...'

Maharashtra LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी कोण घेणार आहे? अशी विचारणा भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केली आहे. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांची जबाबदारी ठरवायला हवी असं मोहित कंबोज म्हणाले आहेत. 

 

Jun 5, 2024, 04:09 PM IST

नवाब मलिकांविरोधातील तक्रार मागे? मोहित कंबोज यांनी स्पष्टच सांगितले...

Big Relief to Nawab Malik: नवाब मलिक यांच्याविरोधात कंबोज यांनी दाखल केलेली तक्रार मागे घेतल्याचे वृत्त समोर आले पण यावर मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय आहे हे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Aug 19, 2023, 10:10 AM IST

'हिंमत असेल तर बाहेर काढा, आता देवेंद्रला फोन करतो', भाजपा नेत्याचा मद्यधुंद अवस्थेत पोलिसांसमोर धिंगाणा, राऊतांचं पत्र

Sanjay Raut Letter to Devendra Fadnavis: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी भाजपा (BJP) नेत्याने मध्यरात्री दारु पित पोलिसांसमोर धिंगाणा घातल्याचा आरोप केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीसांच्या नावे धमकावल्याचा दावा केला आहे. 

 

May 1, 2023, 06:26 PM IST

एकाच महिन्यात भाजपच्या 4 नेत्यांना क्लिनचिट; मोहित कंबोज यांच्याविरोधातील 'तो' खटला पुराव्याअभावी बंद

मोहित कंबोज आणि अन्य दोघांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी हा गुन्हा खोटा असून आपला आवाज दाबता येणार नाही, असा दावा कंबोज यांनी केला होता

Dec 24, 2022, 12:02 PM IST

Mohit Kamboj : "लगता हैं कल से फिर", कंबोज यांचा संजय राऊत यांना इशारा

भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना आव्हान दिलंय. 

 

Nov 9, 2022, 09:42 PM IST