वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न! लोकप्रिय Actor च्या घरी चिमुकलीचं आगमन
'या' लोकप्रिय अभिनेत्याचं गेल्या वर्षी जानेवारी महिन्यातचं लग्न झालं होतं. लग्नाच्या एका वर्षानंतर अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्यानं इतकंच काय तर त्याची पत्नी गर्भवती असल्याची बातमी देखील लपवूुन ठेवली होती.
Mar 17, 2023, 05:04 PM ISTमहादेवची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला कुठे भेटली त्याची खऱ्या आयुष्यातील पार्वती?
ते माझ्यासाठी सुंदर, भावनिक आणि हृदयस्पर्शी होते.
Jan 14, 2022, 02:13 PM IST