पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सातत्याने खराब कामगिरीनंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आता टीकाकरांना उत्तर दिले आहे. यावेळी त्यांचे अनेपेक्षित उत्तर सोशल मिडियावर चर्चेत आहे.
भारताचा संघ पुढील आठवड्यामध्ये सुरु होणारी आशिया कप स्पर्धा ही दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा बीसीसीआयसमोर आणि भारतीय महिला संघासमोर एक विचित्र परिस्थिती उद्भवू शकते.
कालचा (15 फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खरंच रंजक ठरला. भारताच्या दमदार खेळीने सामना स्वतःच्या नावावर केला. मात्र दुसरी कडे पाकिस्तानच्या गोलंदाज शोएब अख्तरने चक्क मीडियासमोर PCB अध्यक्षाला जोरदार सुनावलं. सामन्यानंतर शोएबचं हे वक्तव्य सध्ये व्हायरल तुफान होत आहे. संतापलेला शोएब काय म्हणाला पहा...
Mohsin Naqvi on PCB U Turn: पीसीबीने केलेल्या एकूण तीन मागण्या आयसीसीने फेटाळल्या, त्यापैकी एक भारतासोबत द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्याची होती.
India vs Pakistan: मोहसिन नक्वी यांच्या इशाऱ्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला वाद आणखी एका नवीन पातळीवर जाण्याची शक्यता आहे. पीसीबी अध्यक्षांनी यावर पुन्हा एकदा मोठं भाष्य केले आहे.
Asia Cup Controversy: आशिया क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारतीय क्रिकेट संघाला आशिया कपच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र ट्रॉफी घेण्यासाठी बीसीसीआय अधिकारी किंवा खेळाडूला दुबई एसीसी मुख्यालयात येण्यास सांगितलं आहे.
Asia Cup Controversy:भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कप ट्रॉफी प्रकरण गांभीर्याने घेतलंय.
Asia Cup 2025: आशियाई क्रिकेट काउन्सिलचे प्रमुख मोहसिन नक्वीने ही ट्रॉफी दुबईतील एसीसीच्या हेड ऑफिसमध्ये बंद करून ठेवली आहे. एवढंच नाही तर त्यांनी ही ट्रॉफी भारताला देऊ नये असे स्पष्ट निर्देश सुद्धा दिलेले आहेत.
Mohsin Naqvi To Receive Special Gold Medal: भारतीय संघाने नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ते ही ट्रॉफी घेऊन गेले.
Mohsin Naqvi Asia Cup Trophy Controversy: आशिया कप 2025 संपला आहे, पण त्याभोवतीचा उत्साह अजूनही थांबलेला नाही. भारताने क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानला हरवून विजेतेपद जिंकले असेल, पण खरी लढाई आता ट्रॉफीची आहे.
Asia Cup Trophy: बीसीसीआय मोहसीन नक्वी यांच्यावर महाभियोग चालवण्याचा विचार करत असतानाच त्यांनी आशिया कप ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द करण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Asia Cup Trophy Mohsin Naqvi Offer to BCCI: रविवारी झालेल्या बैठकीमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने नक्वींच्या हातून चषक स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आणि अगदी आजही ते यावर ठाम असतानाच नवी ऑफर समोर आली आहे.
Asia Cup trophy Issue : आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) बैठकीत बीसीसीआयने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या वागणुकीसंदर्भात आपला संताप व्यक्त केला.
Suryakumar Yadav on Asia Cup Trophy: भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत सामना बरोबरीत राहिला, परंतु शेवटच्या क्षणी टीम इंडियाने विजय मिळवला.
Mohsin Naqvi on Narendra Modi Asia Cup: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि देशाचे गृहमंत्री मोहसीन नखवी आता भारताने खेळाच्या भावनेला कलंकित केलं असल्याचं म्हटलं आहे.
Asia Cup 2025: रविवारी आशिया कप 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडियाला ट्रॉफी आणि पदकांसह आनंद साजरा करता आला नाही. खरं तर, आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी हे आशिया कप २०२५ चा ट्रॉफी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंची पदके घेऊन निघून गेले. यावर त्यांना आता ताकीद देण्यात आली आहे.
आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तान संघासोबत हस्तांदोलन टाळल्यावर आता टीम इंडिया स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध अजून एक पाऊल उचलायच्या तयारीत आहे.
Suryakumar Yadav: आशिया कप ट्रॉफीच्या लाँचवेळी सूर्यकुमार यादव याने अशी एक गोष्ट केली की त्याचे चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून टीका आणि नाराजी दाखवली जात आहे
Asia Cup 2025 :भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मध्ये सामना खेळवण्यात येणार आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवीने पाकिस्तान संबंधांवर मोठं वक्तव्य केलं आहे.
Asia Cup 2025 :भारत - पाकिस्तानतणावानंतर आशिया कप 2025 या स्पर्धेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसल्याची कबुली खुद्द पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.
T20 World Cup 2024 : न्यूझीलंडविरुद्ध टी-ट्वेंटी मालिका बरोबरीत सोडवता आल्यानंतर आता पाकिस्तानला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचे डोहाळे फुटले आहेत. अशातच पीसीबी अध्यक्षांनी (Mohsin Naqvi) काय घोषणा केली? पाहा