Big news : जूनच्या 1 तारखेपासून बदलणार मोठे नियम; पैशांशी थेट संबंध, आताच पाहा
तयार राहा मोठ्या बदलांसाठी
May 30, 2022, 07:43 AM IST
रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्ज वसुल करण्याचे नियम काय आहेत, तुम्हाला माहितीय?
खरंतर हे रेस्टॉरंट मालक बिलाच्या शेवटी जीएसटीसह आपल्याला सर्विस टॅक्स लावतात.
May 29, 2022, 06:12 PM ISTकोर्टाच्या चकरा मारणाऱ्या Johnny Depp ची संपत्ती माहितीये का? आकडा पाहून डोळे विस्फारतील
जॉनी डेप हे हॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. त्यांनी अनेक चांगल्या आणि मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलंय.
May 29, 2022, 11:50 AM ISTजून महिन्यात 12 दिवस बँक बंद, महत्त्वाची कामं आजच करा प्लॅन
बँकेची काम आताच करून घ्या कारण जून महिन्यात 12 दिवस बँक बंद असणर
May 29, 2022, 10:31 AM ISTघरातील सर्व झोपल्यावर तिनं बॉयफ्रेंडला बोलवलं आणि...
राजस्थानच्या भद्रा तरुणीला रात्रीच्या वेळी गावापासून पळवून नेल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुण आणि तरुणीवर घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
May 28, 2022, 10:13 AM ISTहोणारी सून सासरी आली... सासू, जावेला आपल्या हातची चहा पाजली पण...
सध्या एक असं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून सर्वच लोक चकीत झाले आहेत.
May 26, 2022, 07:38 PM ISTअविवाहित मुलींना जाळ्यात अडकवणाऱ्या सुंदर मुलांची टोळी... तरुणींनो सावधान राहा
तरुणींनो लग्नासाठी ऑनलाईन नोंदणी करताय, सुंदर मुलांची टोळी समोर आली, तर मुलींनो राहा सावधान..
May 26, 2022, 05:20 PM IST
सकाळी उठल्यावर 'या' 7 गोष्टी केल्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकतात
प्रत्येक व्यक्तीला आनंदी जीवन जगायचे असते. घरात सुख-समृद्धी नांदावी आणि संपत्तीने भरभरून राहावे म्हणून ती व्यक्ती रात्रंदिवस कष्ट करते.
May 20, 2022, 09:11 PM ISTATM धारकांसाठी मोठी बातमी, आता कार्डलेस पद्धतीने काढता येणार पैसे
ATM new rules Set By RBI Bank
May 20, 2022, 06:45 PM ISTकधी विचार केलाय की भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठी का असते? हे आहे त्यामागील कारण
असे फार कमी लोक आहेत, जे भाडे कराराला प्राधान्य देत नाहीत आणि भाडे करार न करता एकाच ठिकाणी दीर्घकाळ थांबतात.
May 17, 2022, 09:06 PM IST3 गोळ्या लागल्या तरीही ४० किमी पळवली गाडी, मालकाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले आणि...
कॉन्ट्रॅक्टर जय प्रकाश हा त्याचा ड्रायव्हर राधे श्यामसोबत एका रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी खात असताना ही घटना घडली
May 17, 2022, 09:04 PM ISTलोनसाठी Mobile loan अॅप्सचा वापर करणं म्हणजे संकटांना निमंत्रण देणं...
तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती नुसतं कॅश किंवा लोन टाकलंत, तरी देखील तुम्हाला अनेक असे अॅप्स सजेशन दिसतील.
May 17, 2022, 09:01 PM ISTहे तर अजबच! जगातील असं ठिकाण जिथे ना नियम आहेत ना कायदे
जगात असं एक ठिकण आहे. जेथे तुम्हाला ना कोणता कर भरावा लागत, ना कोणत्या गोष्टीचं भाडं भरावं लागतं.
May 16, 2022, 10:38 PM ISTघरामध्ये लक्ष्मीच्या आगमनापूर्वी मिळतात अनेक संकेत, तुम्हाला यांपैकी कोणते संकेत मिळाले?
असे म्हणतात की, धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी तिची नियमानुसार पूजा करावी.
May 16, 2022, 10:31 PM ISTFact Check | जास्त बॅंक अकाऊंट्समुळे मोठ्ठं नुकसान होतं?
तुमचं बँकेत खातं आहे का? कारण, एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर आर्थिक नुकसान होऊ शकतं, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.
May 16, 2022, 10:07 PM IST