money

'या' अभिनेत्री आल्या सुष्मिता सेनच्या मदतीला धावून... वाचा असं काय घडलं?

काहीच दिवसांपुर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेएर्सच्या तूफान चर्चा चालू झाल्या होत्या. 

Jul 23, 2022, 05:30 PM IST

अशी बोटं असलेले लोक असतात भाग्यवान, त्यांची आयुष्यात सहज होते प्रगती

तुम्हाला माहित आहे का की फक्त रेषाच नाही तर हाताची बोटे देखील आपल्या आयुष्याविषयी बरंच काही सांगून जातात.

Jul 21, 2022, 07:54 PM IST

Netflix वापरकर्ते सावधान!

हॅकर्सनी तुम्हाला कंगाल बनवण्याचा नवीन मार्ग शोधला आहे

Jul 21, 2022, 02:12 PM IST

शौचालयासाठी खड्डा खोदताना मजूर बनले करोडपती, पण त्यांची एक चूक आणि सगळं गमावलं....

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, धनलाभ झाल्यानंतर असं अचानक काय घडलं की, त्यांना या पैशांचं लाभ घेता आलं नाही?

Jul 18, 2022, 09:17 PM IST

Debit आणि ATM कार्डमधील फरक तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या माहिती

अनेक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो म्हणजे एटीएम आणि डेबिट हे एकच आहेत की, नाहीत?

Jul 18, 2022, 08:23 PM IST
Hit by flood case of 12 lakhs cash soaked in Hingoli PT1M12S

'तूम्ही अजूनही ITR भरला नाही का? लवकर भरा, 'हे' आहेत चार फायदे...

इनकम टॅक्सने ३१ जुलै २०२२ ही आयटीआर भरण्याची लास्ट डेट दिली आहे. 

Jul 14, 2022, 11:19 PM IST

खरंच ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यावर 173 रुपये कापले जाणार? जाणून घ्या

सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याबाबत अनेक दावे केले जात आहेत.

Jul 14, 2022, 03:11 PM IST

सावधान! SIM Card चा खतरनाक Scam खाली करु शकतो तुमचं बँक अकाउंट

तुम्ही या धोकादायक घोटाळ्याला बळी पडलात आहात का? हे कसं शोधून काढायचं याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Jul 13, 2022, 09:11 PM IST

श्रीलंकेवर भारताचा अधिकार आहे का? ते भारताच्या नकाशात का दाखवले जाते? जाणून घ्या या मागचं सत्य

तुम्ही म्हणाल की, ते आपल्या देशाच्या जवळ आहे म्हणून कदाचित असं दाखवलं गेलं असावं, परंतु जर असं असेल, तर मग भारताला लागून पाकिस्तान, चीन, बांगलादेश किंवा म्यानमार देखील आहेत. मग ते का भारताच्या नकाशात दाखवले जात नाहीत?

Jul 13, 2022, 02:59 PM IST

Srilanka Crisis : श्रीलंका का झाली दिवाळखोर? देशाची अशी अवस्था होण्यामागची कारणं काय? जाणून घ्या

प्रश्न असा उभा राहातो की, श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट झालीच कशी? सगळ व्यवस्थीत सुरु असताना आता ही अशी परीस्थिती का?

Jul 13, 2022, 02:32 PM IST

महागाईनं श्रीलंकेचं कंबरडं मोडलं, अन्नधान्य महाग, इंधनाची प्रचंड टंचाई

Sri Lanka Economics Crisis : श्रीलंकेमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. अन्नधान्य प्रचंड महाग झालं असून इंधनाची प्रचंड टंचाई आहे.

Jul 12, 2022, 10:34 PM IST

Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना आज मिळणार शुभ संकेत, तणाव संपणार

कोणती आहे तुमची रास? या राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खास, तणाव संपणार

 

Jul 12, 2022, 07:19 AM IST

Mutual Fund मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी हा तोटा जाणून घ्या, आंधळेपणाने कधीही गुंतवणूक करू नका

नाही म्हटलं तरी म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे आणि त्यामुळे येथे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचं आहे.

Jul 11, 2022, 04:08 PM IST

इंटरनेटशिवाय ही करु शकता UPI Transfer! फक्त 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा

आजच्या काळात, आपले जवळजवळ प्रत्येक काम इंटरनेटद्वारे पूर्ण केले जाते. आपण वापरत असलेला स्मार्टफोन देखील इंटरनेट शिवाय काहीही कामाचा नाही.

Jul 10, 2022, 04:06 PM IST