monkey cap

Monkey Cap Price: 40000 च्या कानटोपीवर घसघशीत सूट; किंमत पाहून अनेकांना भरली हुडहूडी

monkey cap online sale price: या कानटोपीची वेबसाईटवर सूट दिल्यानंतरची किंमत पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात केल्याचं चित्र दिसत आहे. या मंकी कॅपच्या स्क्रीनशॉटखालील प्रतिक्रियांमधून लोकांचा संताप दिसत आहे.

Jan 21, 2023, 09:50 AM IST

भारतातील Monkey Cap अमेरिकेत लोकप्रिय, किंमत ऐकून व्हाल थक्क

भारतातील पारंपरिक टोपीचा अमेरिकेत ट्रेंड 

Jan 17, 2022, 06:07 PM IST

शहापूरच्या कॅनरा बॅंकेत मंकी टोपी घालून चोर, सीसीटीव्हीत कैद

शहापूर तालुक्यातील खर्डी गावातल्या कॅनरा बँकेच्या शाखेवर दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. 

Feb 4, 2018, 08:47 PM IST