monsoon session

राज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी

राज्यात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं आहे. राज्यातील तब्बल 661 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशात अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.

Jul 21, 2023, 03:04 PM IST

संसदेचं पावसाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं; मोदींनी थेट विधेयकांची नावं घेऊन सांगितली कारणं

PM Modi On Monsoon Session 2023: पंतप्रधान मोदींनी मान्सून सत्राच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरु होण्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी या सत्रामध्ये कोणकोणती विधेयकं संमत केली जाणार आहेत याबद्दलची माहिती दिली.

Jul 20, 2023, 11:37 AM IST

'आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही' अबू आझमींच्या वक्तव्यावरुन विधानसभेत गोंधळ

Abu Asim Azmi: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी वंदे मातरमवरुन केलेल्या वक्तव्यावरुन विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या वक्तव्याचे पडसाद उटमटले, भाजप आमदारांनी यावरुन गोंधळ घातला.

Jul 19, 2023, 06:58 PM IST

'शासन आपल्या दारी' या जाहिरातींवर आतापर्यंत 'इतका' खर्च, राज्य सरकारची कबुली

Shasan Apya Dari: शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये खर्च केल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. 

Jul 19, 2023, 02:35 PM IST
MLA Sunil Raut On Boycott Tea Party On Eve Of Monsoon Session PT1M42S

विरोधक चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता

MLA Sunil Raut On Boycott Tea Party On Eve Of Monsoon Session

Jul 16, 2023, 04:20 PM IST

"...तर दोन पायांवर जाऊ देणार नाही"; लव्ह जिहाद कायद्यावरुन नितेश राणेंचा इशारा

love jihad Act : पुण्यातील मुंढवा भागात लव्ह जिहादची घटना घडल्याप्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्त्व भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केले. यावेळी पावसाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा येणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

Jun 4, 2023, 02:59 PM IST

पोलिसांना हक्काचे घर ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती आराखडा; अधिवेशनातील महत्त्वाचे निर्णय वाचा एका क्लिकवर...

कोविडच्या निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे

Aug 26, 2022, 12:11 AM IST
Watch the full speech of Chief Minister Eknath Shinde in the Legislative Assembly today PT16M18S