डाळी, कडधान्य नेमकं किती वेळ पाण्यात भिजवावं? पाहून म्हणाल, अरेच्चा... हे माहितच नव्हतं!
Benefits of Pulses: शरीराच्या दृष्टीनं आवश्यक पोषक तत्त्वांची पूर्तता करण्यासाठीसुद्धा डाळी आणि कडधान्यांची मोठी मदत होते.
Apr 24, 2023, 10:30 AM IST
हिंगोली : मूग उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी
हमी दराने उडीद आणि मूग खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठी राज्यभर खरेदी केंद्र सुरु केले आहेत. मात्र हिंगोलीच्या खरेदी केंद्रावर शेतक-यांकडून केवळ एकरी 1 क्विंटल 47 किलो मूग खरेदी केला जात आहे.त्यामुळं उरलेल्या मूग आणि उडीदाचं काय करायचं असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
Oct 26, 2017, 12:44 PM ISTहिंगोली : मूग उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 11:54 AM ISTकांदा-टोमॅटोनंतर डाळींचे दरही आणणार डोळ्यात पाणी
टोमॅटो आणि कांद्याचे भाव नुकतेच गगनाला भिडले होते. त्यानंतर भविष्यात विविध कडधान्यांच्या डाळीही याच मार्गावर आहेत. सरकारने उडीद आणि मूगडाळीच्या आयातीवर निर्बंद लावल्यामुळे ही दरवाड होण्याची चिन्हे आहेत.
Aug 22, 2017, 06:41 PM IST