moonlighting

तुम्हीसुद्धा Moonlighting करण्याचा विचार करताय? त्याआधी ही बातमी वाचा !

Moonlighting : एकाच वेळी दोन नोकऱ्या मिळाल्याने देशात मूनलाइटिंगचा वाद अधिक तीव्र झाला. आणखी एका आयटी कंपणीमधून 300 कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे.

Oct 24, 2022, 05:48 PM IST

Wiproने 300 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; ,समोर आलं कारण

विप्रोच्या अध्यक्षांनी यासंदर्भात माहिती दिलीय

Sep 21, 2022, 09:15 PM IST

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! Moonlighting बद्दल तुमच्या कंपनीचं वाचा...

IT Companies on Moonlighting : प्रायवेट कंपनीच्या क्षेत्रातील बहुचर्चीत असणाऱ्या मूनलाइटिंगबद्दल (Moonlighting) कोणत्या कंपनीच्या काय अटी आहेत हे जाणून घेऊ.

Sep 2, 2022, 06:57 PM IST

आता एकाच वेळी दोन ठिकाणी करता येणार नोकरी, 'या' कंपनीची खास ऑफर

स्विगी तुम्हाला 'मूनलाइटिंग' पॉलिसी ऑफर करत आहे, ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना दोन ऑफिसमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

Aug 4, 2022, 10:24 PM IST