नैराश्य आलंय? काळजी करु नका! डॉक्टरांनी दिलेल्या 'या' 5 टिप्स करा फॉलो
नैराश्याकडे दुर्लक्ष केल्याने काही वेळा शरीरातील इतर आजारांचा धोका वाढतो. यामुळे मधुमेह आणि थायरॉईड होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यातून बाहेर पडण्याच्या टीप्स जाणून घेऊया.
Apr 21, 2024, 03:02 PM ISTरोज थोडा व्यायाम केल्यानेही मेंदूच्या कामात मोठी सुधारणा
निरोगी शरीरात निरोगी मन आणि निरोगी मेंदू राहतो. म्हणुनच फक्त पौष्टिक जेवण आणि व्यवस्थित दिनचर्याचं फक्त गरजेची नाही.
Nov 29, 2019, 07:59 PM IST