राज ठाकरे यांचा इशारा, 'लाऊडस्पीकर काढा नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू'
Raj Thackeray On Mosque Loudspeakers : राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरु झाले आहे, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.
Apr 3, 2022, 10:54 AM ISTऔरंगाबाद । उलेमांची मागणी, मशिदी उघडा; प्राण्यांचे बाजार भरवा
Aurangabad Mosques Will Open Against The Backdrop Off Bakri Idd
Jul 21, 2020, 03:35 PM ISTमशिदींमध्ये लाऊडस्पीकरने अजान देणं इस्लाममध्ये अनिवार्य नाही - उच्च न्यायालय
‘लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही’
May 15, 2020, 09:13 PM ISTमशिदीत महिलांना प्रवेश, हायकोर्टानं याचिका केली रद्द
शबरीमलामध्ये अयप्पा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर...
Oct 12, 2018, 11:32 AM ISTफ्रान्समध्ये १६० मशीदींना लागणार टाळे?
पॅरिसमध्ये इसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समधील १६० मशीदी पुढील काही महिन्यांसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील दोन मशीदींवर घालण्यात आलेल्या छाप्यामधून जेहादी दस्तावेज हस्तगत करण्यात आले. यामुळे या मशीदी बंद ठेवण्यात येणार आहेत.
Dec 4, 2015, 12:21 PM ISTसर्व मशिदी दहशतवादी संघटना म्हणून घोषित!
पोलिसांना मशिदीत चालणाऱ्या धार्मिक चर्चा, धार्मिक शिकवण्या रेकॉर्ड करण्याचा अधिकार मिळेल. तसंच कुठल्याही इमामाची हेरगिरी करण्याची सूटही मिळेल.
Aug 28, 2013, 07:22 PM IST